१. मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा पाया
(Foundations of Guidance and Counseling)
२. अध्ययनकर्त्यांना समजून घेणे (निदान आणि विश्लेषणावर भर)
(Understanding Learners (Focus on diagnosis and analysis)
३. समुपदेशन दृष्टिकोन, कौशल्ये आणि साधने
(Counseling Approaches, Skills, and Tools)
४. मार्गदर्शन कार्यक्रमाची रचना आणि अपेक्षित परिणाम
(Structure and Expected Outcomes of the Guidance Program)
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई शिक्षणशास्त्र विद्याशाखा बी.एड. (सेमिस्टर 3) नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक... तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त