1. भूगोल अध्ययनास सुलभ करण्ो
(Facilitating learning of Geography)
2. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे आणि शिक्षकांच्या व्यावसायिक
विकासाचे मूल्यमापन
Evaluating student-learning and Professional growth of teacher
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई शिक्षणशास्त्र विद्याशाखा
बी.एड. (सेमिस्टर 2)
नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक...
तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर
शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त