अभिव्यक्त

Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373449265
Year: 2025
Pages: 40

खूप गद झालीय
साऱ्याच दु:खांना
माझ्या कवितेतून
अभिव्यक्त होण्याची

एकेक दु:खाला
मी भेटतोय हळुवारपणे

जातोय खोलवर
दुःखाच्या तळाशी

तळघरातले
माझे जगण्याचे पाणीही
गायब होतेय अलीकडे

काळ्या ऋतुंची
टोकदार काळी फुलेही
उगवून आलीयेत माझ्या
कवितेत सर्वत्र अभिव्यक्तीसाठी.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!