जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (GPS) : परिचय

Rs. 167.00
Rs. 185.00
Rs. 167.00
(-10%)
Order within the next hours minutes to receive it. Estimated delivery is between and
Publisher: Prime Publishing House
ISBN: 9789373449081
Year: 2026
Pages: 124

सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात भौगोलिक माहितीचे अचूक संकलन, विश्लेषण आणि वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (ॠश्रेलरश्र झेीळींळेपळपस डूीींशा ड्ढ ॠझड) ही एक उपयुक्त व महत्त्वाची तंत्रज्ञान प्रणाली म्हणून विकसित झाली आहे. भौगोलिक अभ्यास, नकाशाशास्त्र, पर्यावरण अभ्यास, शहरी व ग्रामीण नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन तसेच दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये ॠझड चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
या पुस्तकाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ॠझड विषयी मूलभूत ते आवश्यक ज्ञान सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपलब्ध करून देणे हा आहे. यात ॠझड प्रणालीचा अर्थ, घटक, इतिहास, कार्यपद्धती, उपग्रह, रिसीव्हर आणि नियंत्रण केंद्र यांची माहिती दिली आहे. तसेच विविध ॠझड उपकरणांचा वापर, क्षेत्रीय सर्वेक्षणातील माहिती संकलनाची प्रक्रिया, संकलित माहितीचे प्रक्रियाकरण, अचूकता वाढविण्याच्या पद्धती आणि ॠझड व इतर भौगोलिक प्रणालींसोबत ॠझड माहितीचे एकत्रीकरण यांचे विवेचन करण्यात आले आहे.
हे पुस्तक केवळ परीक्षाभिमुख नसून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये, निरीक्षण क्षमता आणि प्रात्यक्षिक ज्ञान विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. भूगोल विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शक स्वरूपाचे असून पुढील उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठीही विश्वासार्ह संदर्भग्रंथ ठरतो.

1. जागतिक स्थान निश्चिती प्रणालीचा परिचय
(Introduction to GPS)
1.1 जागतिक स्थान निश्चिती प्रणालीच्या व्याख्या
1.2 जागतिक स्थान निश्चिती प्रणालीचे घटक / विभाग
1.3 जागतिक स्थान निश्चिती प्रणालीचे उपयोजन
1.4 सर्वेक्षण आणि नकाशांकन
1.5 IRNSS चा परिचय

2. जीपीएस उपकरण आणि माहिती संकलन
(GPS Equipment and Data Collection)
2.1 जीपीएस उपकरणांचे प्रकार
2.2 उपग्रह सिग्नल आणि कोड
2.3 जीपीएस वेळ व भौगोलिक स्थान निर्देशक प्रणाली
2.4 जीपीएस क्षेत्र सर्वेक्षण पध्दती
2.5 डेटा लॉगिंग, वे-पॉईंटस, रुट्स व ट्रॅक्स
2.6 जीपीएस साधनाच्या सहाय्याने भूमापन / सर्वेक्षण
2.7 सर्वेक्षणाचा डेटा 2D व 3D ग्राफवर हस्तचलित मांडणीकरण

3. जीपीएस माहितीचे प्रक्रियाकरण आणि एकत्रीकरण
(GPS Data Processing and Integration [Software Based])
3.1 डेटा इम्पोर्ट - डाउनलोड प्रक्रिया व फाईल स्वरूपांचे प्रकार
3.2 GIS सॉफ्टवेअर सोबत डेटाचे एकत्रीकरण
3.3 पोस्ट प्रोसेसिंग तंत्रे
3.4 क्षेत्र गणना / मोजणी
3.5 नकाशांकन - आराखडा निर्मिती / नकाशा तयार करणे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, द्वितीय वर्ष - भूगोल (सत्र 4) (OE) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल

ही पुस्तके तुम्ही नुकतीच पाहिलीत – आताच खरेदी करा!