1. अभ्यासक्रम आणि इतिहासाची उद्दिष्टे समजून घेणे
(Understanding Curriculum and Aims of History)
2. इतिहास अध्यापनाचे नियोजन
(Planning of Teaching History)
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई शिक्षणशास्त्र विद्याशाखा बी.एड. (सेमिस्टर 1) नवीन अभ्यासक्रमानुसार क्रमिक पुस्तक... तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड., एम.एड., बी.पी.एड्, व एम.पी.एड्. च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार उपयुक्त तसेच MPSC, NET- SET CET, TET व इतर शिक्षणशास्त्राच्या स्पर्धापरीक्षा व शालेय शिक्षकांसाठी उपयुक्त