{"product_id":"vyavasthapanchi-tatve-ii","title":"व्यवस्थापनाची तत्वे (भाग 2)","description":"\u003cp\u003e व्यवस्थापनाची तत्वे \u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्रातील आधुनिक संकल्पना, धोरणात्मक दृष्टिकोन, जागतिक व्यवस्थापन पद्धती, नैतिकता, नेतृत्व, डिजिटल व शाश्वत व्यवस्थापन यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरेल. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात सैद्धांतिक माहितीबरोबरच व्यावहारिक दृष्टिकोन, उदाहरणे, तक्ते आणि आकृत्यांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात धोरणात्मक व्यवस्थापन, नावीन्य आणि बदल, जागतिक व आंतरसंस्कृती व्यवस्थापन, व्यावसायिक नैतिकता व कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कार्यक्षमता व नेतृत्व तसेच डिजिटल व शाश्वत व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. व्यवस्थापनातील नैतिकता, पारदर्शकता, जबाबदारी, नेतृत्वशैली, भावनिक बुद्धिमत्ता, कर्मचारी विकास, कोचिंग व मेंटॉरिंग यांसारख्या घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्रातील बदलत्या प्रवाहांची जाणीव होईल, तसेच जागतिकीकरणाच्या युगात आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास साधता येईल. विषयाचे विवेचन शास्त्रशुद्ध, मुद्देसूद आणि सुबोध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52708662968639,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/VyavasthapanchiTatve-II_DrSwapnilMishra_1.jpg?v=1775655629","url":"https:\/\/primebookss.in\/products\/vyavasthapanchi-tatve-ii","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}