{"product_id":"vyapar-aani-vahtuk-bhugol","title":"व्यापार आणि वाहतूक भूगोल","description":"\u003cp\u003eभूगोलातील व्यापार आणि वाहतूक या विषयावर आधारित हे पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सुधारीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तयार केलेले आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी हे उपयुक्त ठरते. स्पर्धा परीक्षेतील विद्याथ, संशोधक, प्राध्यापक आणि पर्यटकांसाठी हे मार्गदर्शक पुस्तक आहे.\u003cbr\u003eया ग्रंथात व्यापारी भूगोलाचा परिचय, त्याचे अर्थ, व्याप्ती आणि विविध घटकांचा अभ्यास सविस्तरपणे केला आहे. नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि तांत्रिक घटकांचा व्यापारावर होणारा परिणाम स्पष्ट केला आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रकार तसेच सिद्धांत यांचे विवेचन केले आहे.\u003cbr\u003eवाहतूक भूगोल विभागात जमिनीवरील, जलमार्ग, हवाई आणि पाईपलाइन वाहतुकीचे प्रकार, त्यांचे महत्त्व आणि देशाच्या आर्थिक विकासातील भूमिका यांचे सखोल विश्लेषण केले आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक संदर्भ, प्राध्यापकांना अध्यापनासाठी मार्गदर्शन आणि वाचकांना विषयाची सखोल समज देणारे आहे. सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम असलेले हे पुस्तक महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी एक विश्वासार्ह संदर्भग्रंथ ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704684966207,"sku":null,"price":86.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/VyaparAaniVahtukBhugol_DrVijayBaviskar_1.jpg?v=1775564768","url":"https:\/\/primebookss.in\/products\/vyapar-aani-vahtuk-bhugol","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}