{"product_id":"tuze-aakasha","title":"तुझे आकाश","description":"\u003cp\u003eकवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या प्रारंभीच्या हळुवार जाणीवेच्या कवितांचा हा संग्रह ‘तुझे आकाश’.\u003cbr\u003eहे आकाश तिला दिलेले असले तरी ते सर्व काव्यरसिकांना आपले वाटेल. \u003cbr\u003eया आकाशात जसे पक्षी, स्वप्नफुले, नक्षत्रतारका आहेत तसेच विजा आणि तुफान देखील आहेत. \u003cbr\u003eपण हे आकाश \u003cbr\u003eआपल्याला \u003cbr\u003eउजेडाच्या वाटा \u003cbr\u003eनिश्चितच देईल.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- हेमंत गोविंद जोगळेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825729270079,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/TejheAakash_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776925969","url":"https:\/\/primebookss.in\/products\/tuze-aakasha","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}