{"product_id":"shivshahichya-paulkhuna","title":"शिवशाहीच्या पाऊलखुणा","description":"\u003cp\u003eरामायण-महाभारताप्रमाणे शिवाजी महाराजांचे चरित्र हे एक अवीट असे महाकाव्यच आहे. गेली तीन-साडेतीनशे वर्षे या महामानवाच्या कार्याची, पराक्रमाची मोहिनी मराठी मनावर अधिराज्य गाजवीत आहे. स्वाभाविकच आजपर्यंत शेकडो बखरी, चरित्रे, कादंबऱ्या, नाटके त्यांच्या जीवनावर रचली गेली आहेत आणि पुढेही रचली जातील, यात शंका नाही. या महापुरुषाचे कितीही गुणगान केले तरी ते कमीच आहे, असे मराठी मनाला वाटते. लेखक श्री. संतोष झामरे यांच्या मनाची व लेखणीची हीच स्थिती झाली आहे. शिवाजी महाराजांच्या युगकार्याची महती सांगताना त्यांच्या कविप्रतिभेस अनेक घुमारे फुटत असल्याचे दिसून येते. \u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. जयसिंगराव पवार\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ इतिहास संशोधक, कोल्हापूर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52802907013439,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Shivashahichya_Paulkhuna_-_3rd_Edition_Santosh_Jhamare_1.jpg?v=1776869505","url":"https:\/\/primebookss.in\/products\/shivshahichya-paulkhuna","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}