{"product_id":"shikshak-ani-samaj","title":"शिक्षक आणि समाज","description":"\u003cp\u003eडॉ. राजेंद्र चंद्रकांत थिगळे हे टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. इ.एव. आणि च.एव. स्तरावर माहिती व संवाद तंत्रज्ञान (खउढ), शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रगत अध्यापनशास्त्र या विषयांत ते विशेष प्राविण्य प्राप्त आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पीएच.डी. विद्यार्थी त्यांचे संशोधन करत आहेत. 54 एम.एड. संशोधन प्रकल्पांचे निरीक्षण केले आहे.\u003cbr\u003eएक निष्णात संशोधक आणि लेखक म्हणून डॉ. थिगळे यांनी 35 संशोधन लेख खडडछ मानांकित जर्नल्समध्ये प्रकाशित केले असून त्यांनी ‘टीचर्स इंटर्नशिप’ आणि ‘सोशल नेटवर्किंग अवेअरनेस प्रोग्राम’ अशा चार पुस्तकांचे लेखन केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक शैक्षणिक परिषदांमध्ये त्यांनी संशोधन सादर केले असून सत्राध्यक्ष आणि तज्ज्ञ पॅनल सदस्य म्हणूनही योगदान दिले आहे.\u003cbr\u003eशैक्षणिक कार्याबरोबरच डॉ. थिगळे यांना संगीत व सामाजिक उपक्रमांची विशेष आवड आहे. शिवसागर सिटी कला मंच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन दिले असून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना इनसाइट पब्लिकेशन ॲण्ड रिसर्च सेंटर, नाशिक तर्फे 2017 मध्ये इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715492835647,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ShikshakAniSamaj_DrRajendraThigale1.jpg?v=1775807010","url":"https:\/\/primebookss.in\/products\/shikshak-ani-samaj","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}