{"product_id":"sahitya-vichar","title":"साहित्य विचार","description":"\u003cp\u003eसाहित्यशास्त्र हा विषय प्रारंभी संस्कृत साहित्याच्या अनुषंगाने अभ्यासला जायचा. त्यामुळे पौर्वात्य मीमांसकांनी मांडलेले वक्रोक्ती, ध्वनी, रीती, रस यासारखे महत्त्वाचे सिद्धांत याची ओळख मराठी अभ्यासकांना फारसी होत नसे. मात्र विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाने मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करून साहित्य शास्त्रातील पौर्वात्य तसेच  पाश्चात्य साहित्यशास्त्राचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. वर्तमान साहित्याशी मेळ घालणारा हा अभ्यासक्रम शिकविणे काळाची गरज आहे. साहित्यकृतीचा आस्वाद घेणारा वाचक व लेखक या सर्वांना प्राचीन साहित्यशास्त्र व पाश्चात्य समीक्षाशास्त्र या दोन्ही अंगांचा अभ्यास असणे आवश्यक आहे.त्यामुळे दर्जेदार कलाकृती घडविणारे साहित्यिक व सहृदयी वाचक निर्माण होतील. हीच या विषयाची फलश्रुती म्हणावी लागेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703988908351,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SahityaVichar_DrPurushottamMahajan-1.jpg?v=1775541852","url":"https:\/\/primebookss.in\/products\/sahitya-vichar","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}