{"product_id":"rashtriya-seva-yojana-ncc","title":"राष्ट्रीय सेवा योजना","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eविद्यार्थ्यांचा सामाजिक परिवर्तनाकडे जाणारा प्रवास...\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\"NOT ME, BUT YOU'  राष्ट्रीय सेवा योजना (NSS) म्हणजे केवळ एक अभ्यासक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनामनात सामाजिक बांधिलकीची ज्योत प्रज्वलित करणारा एक जीवनदृष्टीचा मार्ग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दिशादर्शक तत्वांशी सुसंगत, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सजग आणि उत्तरदायी नागरिक बनवतो. सदर  पुस्तकात रासेयोचा इतिहास, संरचना, उद्दिष्टे आणि उपक्रमांचे सविस्तर मार्गदर्शनपर विवेचन करण्यात आलेले आहे. श्रमसंस्कार शिबिरांचे नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणपूरक कृती, सामाजिक प्रश्नांचे भान, आणि राष्ट्रसेवेची प्रेरणादायक अनुभजन्य मांडणी करण्यात आलेली आहे. साध्या भाषेत लिहिलेले, अनुभवाधारित शिकवणूक देणारे आणि समर्पक उदाहरणांनी सजलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रत्येक स्वयंसेवकासाठी, कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच समाजातील सर्वच घटकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल याची नक्कीच खात्री आहे. \u003cbr\u003eवाचा आणि स्वतःमध्ये सामाजिक नेतृत्वाची नवी प्रेरणा जागवा!\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793562956095,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/RashtriyaSevaYojana_Khirade_1.jpg?v=1776348243","url":"https:\/\/primebookss.in\/products\/rashtriya-seva-yojana-ncc","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}