{"product_id":"paryavaran-abhyas","title":"पर्यावरण अभ्यास","description":"\u003cp\u003eपर्यावरण हा सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार असून त्याचा ऱ्हास मानवजातीसमोरील गंभीर समस्या बनली आहे. वाढते प्रदूषण, जैवविविधतेला धोका, जागतिक तापमानवाढ, आणि मानवी कृतींमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.या पुस्तकात पर्यावरणविषयक समस्या, कायदे, उपाययोजना, आणि पर्यावरण संवर्धनासाठीचे विविध दृष्टिकोन सविस्तरपणे मांडले आहेत. विद्याथ, शिक्षक, तसेच पर्यावरणप्रेमी यांना सध्याच्या परिस्थितीचे भान देऊन त्यांच्या भूमिका प्रभावी बनविण्याचा प्रयत्न यात केला आहे. पर्यावरण रक्षणासाठी सर्व स्तरांवर सजगता निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.\u003cbr\u003eशिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक संवेदनशीलता निर्माण करून भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी योगदान द्यावे, हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52773065621823,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ParyavaranAbhyas_ProfAPChaudhari_1.jpg?v=1776177884","url":"https:\/\/primebookss.in\/products\/paryavaran-abhyas","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}