{"product_id":"nakashastra-tantra-prayogik-bhag-1","title":"नकाशाशास्त्रतंत्र (प्रायोगिक) (भाग 1)","description":"\u003cp\u003eनवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने भौगोलिक अभ्यासक्रमात नकाशाशास्त्र आणि प्रायोगिक भूगोलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या स्थानिक माहितीची समज वाढविण्यासाठी, तसेच राष्ट्रीय विकास, उद्योगव्यवसाय, वाहतूक, दळणवळण आणि नियोजन या क्षेत्रात योग्य दिशादर्शन करण्यासाठी नकाशा शास्त्राचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. या ग्रंथात नकाशे व त्यांचे प्रकार, नकाशा वैशिष्ट्ये, नकाशाप्रमाण, नकाशा प्रक्षेपण, विविध प्रक्षेपणांची रचना तसेच व्यवहार्य वापरासाठी योग्य प्रक्षेपणाची निवड या सर्व बाबी सविस्तर व सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत.\u003cbr\u003e“नकाशाशास्त्र तंत्र” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, संशोधकांसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. प्रायोगिक भूगोलाच्या अभ्यासातून विश्व, पृथ्वी, सूर्य-चंद्र, ग्रह-तारे आणि अवकाश यांचा परिचय करून घेताना नकाशाशास्त्र ही एक प्रभावी व वैज्ञानिक पद्धत ठरते.\u003cbr\u003eहे पुस्तक वाचकांना नकाशांच्या साहाय्याने ‘ब्रम्हांडाच्या सत्यानुभवाचा’ शोध घेण्याची नवी दृष्टी प्रदान करेल, याची खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704469713215,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/NakashastraTantra_Prayogik_Bhag1_ProfAPChaudhari_1.jpg?v=1775555988","url":"https:\/\/primebookss.in\/products\/nakashastra-tantra-prayogik-bhag-1","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}