{"product_id":"manvi-vikasache-manasshastra-bhag-1","title":"मानवी विकासाचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e“मानवी विकासाचे मानसशास्त्र (भाग 1)” हे पुस्तक व्यक्तीच्या जन्मापासून बाल्यावस्थेपर्यंतच्या विकास प्रक्रियेचा सखोल अभ्यास या ग्रंथात केला आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्ती विकासाची विविध अंगे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, नैतिक आणि भाषिक  यांचे विश्लेषण या ग्रंथात केले आहे.\u003cbr\u003eप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड, एरिक्सन आणि पियाजे यांच्या विकासाच्या उपपत्तींवर आधारित विचारमंथन वाचकांना व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचा वैज्ञानिक आधार समजावून सांगते. जन्मपूर्व अवस्था, नवजात शिशूंचा विकास, शैशवावस्था आणि बाल्यावस्थेतील शारीरिक, भावनिक व सामाजिक बदल यांचा तपशीलवार अभ्यास या पुस्तकात मांडलेला आहे.\u003cbr\u003eपूर्व व उत्तर बाल्यावस्थेतील पोषण, झोप, आरोग्य, भावनिक समायोजन, पालकांची शैली, ‘स्व’ संकल्पना, मानसिक आरोग्य आणि वर्तनात्मक समस्या यांचा समावेश करून बालकाच्या सर्वांगीण विकासाचा समतोल दृष्टिकोन प्रस्तुत केला आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक शिक्षण, मानसशास्त्र आणि बालविकास क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तसेच पालक, शिक्षक आणि बालविकास कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरते. मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्याचे सुसंगत आणि शास्त्रीय विश्लेषण करणारा हा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698707263807,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ManviVikasacheManasshastra_Bhag1__DrAshwinBondarde_1.jpg?v=1775387981","url":"https:\/\/primebookss.in\/products\/manvi-vikasache-manasshastra-bhag-1","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}