{"product_id":"madyayugin-bharatacha-itihas_gokul-patil","title":"मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते इ.स. 1526)","description":"\u003cp\u003e‘मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1526)’ या ग्रंथात भारतात इस्लाम धर्माच्या सत्ता स्थापनेपासून म्हणजे दिल्ली सुलतानशाहीच्या उदयापासून ते मोगल सत्तेच्या स्थापनेपर्यंतचा इतिहास मुद्देसूदपणे मांडलेला आहे. या काळात भारतात उदयास आलेल्या भक्तीचळवळीचा इतिहास देखील स्पष्टपणे मांडलेला आहे.\u003cbr\u003eसुलतानशाहीतील गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी घराण्यांचे सुलतान, त्यांची कामगिरी, सुधारणा व पराक्रम यांचे सुरेख चित्रण या ग्रंथात आढळते. दक्षिणेत उदयास आलेल्या बहामनी व विजयनगर साम्राज्याचा इतिहास देखील नेमकेपणाने मांडलेला आहे.\u003cbr\u003eइतकेच नव्हे तर इ.स. 1206 ते 1526 या कालखंडातील कला, स्थापत्यकला, राजपूतकालीन परंपरा यांचे लिखाणही साध्या, सोप्या भाषेत केले आहे.\u003cbr\u003eहा ग्रंथ विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन सुलभ व्हावे आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरावा, या उद्देशाने लिहिला आहे. अभ्यासक व रसिक वाचक या ग्रंथाचे स्वागत करतील, याची खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704137150783,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MadyayuginBharatachaItihas_GokulPatil_1.jpg?v=1775545710","url":"https:\/\/primebookss.in\/products\/madyayugin-bharatacha-itihas_gokul-patil","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}