{"product_id":"madhyapan-aarogya-aatmbhan-aani-parivartan","title":"मद्यपान : आरोग्य, आत्मभान आणि परिवर्तन","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eसुरैः सुरेशसहितैर्या सुरा परिपूजिता |\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसौत्रामण्यां हुयते या कर्माभिर्या प्रतिष्ठिता ॥\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्या मद्याची देवांनी इंद्रासहित पूजा केली, ज्याचे सौत्रामणी यज्ञात हवन केले जाते, वैदिक कर्माद्वारा ज्याची प्रतिष्ठा आहे, इंद्राच्या यज्ञात ज्याचा उपयोग केला गेला आहे, चंद्र बेशुद्ध अंधारात पडला असता ज्याचेद्वारे पुन्हा उद्धार झाला, यज्ञसिद्धीसाठी वैदिक विधीने यज्ञयाग करणारे महात्मा ज्याचे विधीपूर्वक दर्शन, स्पर्श आणि उपयोग करतात जे मद्य ज्या निरनिराळ्या पदार्थांपासून (द्राक्षे, धान्ये, ऊस, ताड, माड) बनते त्यांच्या भेदपरत्वे, ज्या निरनिराळ्या क्रियांनी बनविले जाते अशा मद्याचे एक सामान्य लक्षण हे असते की ते अमृतरूपाने, देवांचे, स्वधारूपाने पितरांचे आणि सोमरस रूपाने सर्वांचे कल्याण करीत असते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785883414847,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Madhyapan_ProfAPChaudhari_1.jpg?v=1776234129","url":"https:\/\/primebookss.in\/products\/madhyapan-aarogya-aatmbhan-aani-parivartan","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}