{"product_id":"kirkol-vikri-vyavasthapan-bhag-1","title":"किरकोळ विक्री व्यवस्थापन (भाग 1)","description":"\u003cp\u003eकिरकोळ विक्री व्यवस्थापन \u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना किरकोळ विक्री व्यवस्थापनाच्या मूलभूत संकल्पना सखोलपणे समजावून सांगण्यासाठी तयार केलेले आहे. विषयाचे विवेचन सोप्या आणि स्पष्ट भाषेत करण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात संकल्पना, उदाहरणे, आकृत्या आणि तक्त्यांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात किरकोळ विक्री व्यवस्थापनाची ओळख, किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार, महत्त्व आणि कार्य, वितरण साखळीतील भूमिका, व्यवसाय स्थापनेचे टप्पे, दुकानाचे स्थान, कायदेशीर नोंदणी प्रक्रिया, आराखडा आणि जबाबदाऱ्या यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. तसेच बदलते प्रवाह, भारतातील किरकोळ विक्री व्यवस्थेची उत्क्रांती, जागतिक व भारतीय किरकोळ विक्रीची सद्यस्थिती, भविष्यातील संधी आणि आव्हाने यांचा अभ्यास करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त ठरेल. किरकोळ विक्री व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची जाणीव करून देण्याचा आणि व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52708688199999,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KirkolVikriVyavasthapan_Bhag1__ProfDrRaviKesur_1.jpg?v=1775657498","url":"https:\/\/primebookss.in\/products\/kirkol-vikri-vyavasthapan-bhag-1","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}