{"product_id":"khandeshchi-paranpara-aani-sanskiuti","title":"खानदेशची  परंपरा आणि संस्कृती","description":"\u003cp\u003eखानदेश हा तापी, गिरणा, कान, बुराई, अमरावती, अरुणाचल आणि गोमाई नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेला एक समृद्ध सांस्कृतिक प्रदेश आहे. या प्रदेशात झालेल्या उत्खननातून खानदेशची संस्कृती प्राचीन व ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अभ्यासक्रमात ‘खानदेशची परंपरा आणि संस्कृती’ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात खानदेशच्या इतिहासाची प्राचीन साधने, आत्मचरित्रे, चरित्रे, पत्रे, लोकसाहित्य, नाटक, कादंबऱ्या आणि अहिराणी गाणी यांचा सखोल अभ्यास आढळतो. समाजजीवनात साजरे होणारे सण-उत्सव, धार्मिक व अधार्मिक यात्रा, पोशाख, खाद्यसंस्कृती, सजावट आणि खेळ यांची माहिती दिली आहे.  पारंपरिक जीवनशैलीपासून ते धार्मिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून यात्रांचे महत्त्व, तसेच खानदेशच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचा परिचय या ग्रंथातून मिळतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704059162943,"sku":null,"price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KhandeshchiParanparaAaniSanskiuti_DrGBShaha_1.jpg?v=1775545416","url":"https:\/\/primebookss.in\/products\/khandeshchi-paranpara-aani-sanskiuti","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}