{"product_id":"kavyankur","title":"काव्यांकुर","description":"\u003cp\u003eकु. रुपालीचा हा कवितासंग्रह म्हणजे नवोदित कवयित्रीचा स्त्रीसुलभ भावाविष्कार. ‘काव्यांकुर’ मधील कविता वाचताना तिच्या भावनाशील मनाचा भाबडेपणा मला खूप आवडला.\u003cbr\u003eमराठी साहित्यावर अतोनात प्रेम असले तरी प्राधान्याने तिचा पहिला साहित्य-श्वास कविताच आहे, हे तिच्या मराठी भाषा, कविता, शब्द... या संदर्भातील कवितांमधून जाणवते. आणि म्हणूनच तिने स्वतःसाठी ‘काव्याली’ हे टोपणनाव निवडले असावे.\u003cbr\u003eआणखी सखोल वाचन, चिंतन, मनन, अनुभवसमृद्धतेतून कु. रुपालीची कविता उत्तरोत्तर अधिकाधिक आशयसंपन्न, भावसंपन्न होऊन भविष्यकालीन साहित्यनिर्मितीस हार्दिक शुभेच्छा व शुभाशिर्वाद!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- मधु पांढरे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ साहित्यिक \u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52849890263359,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Kavyankur_RupaliKailasMali_1.jpg?v=1777032280","url":"https:\/\/primebookss.in\/products\/kavyankur","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}