{"product_id":"kavivarya-bhau-panchbhai","title":"कविवर्य भाऊ पंचभाई","description":"\u003cp\u003e'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे.\u003cbr\u003eभाऊ पंचभाई यांच्या सर्वच कवितासंग्रहांना आणि लेखसंग्रहांना यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना या पुस्तकात एकत्र प्रकाशित होत आहेत. शिवाय भाऊंच्या मृत्यूनंतर लिहिलेले दोन लेखही या पुस्तकात आहेत.\u003cbr\u003e'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊंचे जीवन आणि भाऊंचे काव्य यांच्यातील आंतरसंबंध उलगडून दाखविले आहेत. वाचकांना या पुस्तकात भाऊ पंचभाई नावाच्या आकांताची उत्कट गोष्ट ऐकायला येईल...\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789000208703,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KavivaryaBhauPanchbhai_YashwantManohar_1.jpg?v=1776261560","url":"https:\/\/primebookss.in\/products\/kavivarya-bhau-panchbhai","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}