{"product_id":"granthalay-aani-mahitishastra-pranali-ii","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र प्रणाली - II","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय व समग्र दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची ओळख करून देणे, माहिती संसाधनांचा योग्य वापर शिकवणे आणि संशोधनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. या ग्रंथात ग्रंथालय सेवा, सुविधा, संशोधन साधने तसेच सामाजिक माध्यमांचा शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उपयोग यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. ओपॅक व वेब ओपॅक सारख्या आधुनिक शोध तंत्रांचा वापर, इलेक्ट्रॉनिक माहिती संसाधनांची ओळख, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याशी निगडित नैतिक मुद्दे यांचा समावेश विद्यार्थ्यांना ज्ञानसमृद्ध बनवतो. ‘ओपन इलेक्ट्रिव्ह’ (OE) स्वरूपात सादर होणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वाचनसाहित्य शोधणे, हाताळणे व त्याचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण देतो. ग्रंथालय व माहितीशास्त्र प्रणाली- हा ग्रंथ विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर व्यावहारिक दृष्टिकोनातूनही सक्षम करतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701221257535,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/1FYBA_GranthalayAaniMahitishastraPranali-II_DrKalpanaSonawane_1.jpg?v=1775470422","url":"https:\/\/primebookss.in\/products\/granthalay-aani-mahitishastra-pranali-ii","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}