{"product_id":"granthalay-aani-mahitishastra-kaushalye-iv","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये - IV","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार केलेला हा ग्रंथ विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती व्यवस्थापनाची कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतो. माहिती विपणन, डिजिटल ग्रंथालय, ग्रंथालय नेटवर्क्स, कन्सोर्शिया आणि संस्थात्मक भांडार यांचा सखोल अभ्यास या पुस्तकात समाविष्ट आहे.  \u003cbr\u003eया ग्रंथात डिजिटल संसाधनांवरील सरकारी उपक्रमांची माहिती दिली असून NDLI, SWAYAM, MOOCs, UGC उपक्रम, शोधनिबंध भांडार तसेच करिअर पोर्टल्स, शैक्षणिक सामाजिक नेटवर्क्स, Research Gate, Academia.edu यांसारख्या आधुनिक व्यासपीठांचा उपयोग स्पष्ट केला आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील संशोधन व माहिती व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.  \u003cbr\u003eमओपन इलेक्ट्रिव्हफ (OE) स्वरूपात सादर होणारा हा अभ्यासक्रम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना माहितीशास्त्रातील सध्याचे कल, डिजिटल संसाधनांचा प्रभावी वापर आणि करिअर संधी यांची दिशा दाखवतो. हा ग्रंथ विद्यार्थ्यांना आधुनिक माहितीशास्त्रातील बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701230793023,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/2SYBA_GranthalayAaniMahitishastraKaushalye-IV_DrKalpanaSonawane_1.jpg?v=1775471175","url":"https:\/\/primebookss.in\/products\/granthalay-aani-mahitishastra-kaushalye-iv","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}