{"product_id":"gramvikasacha-dipstambh-panchyatraj","title":"ग्रामविकासाचा दीपस्तंभ : पंचायतराज","description":"\u003cp\u003e‘ग्रामविकासाचा दीपस्तंभ : पंचायतराज’ हे पुस्तक भारतातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा ऐतिहासिक प्रवाह, सांगोपांग रचना, तात्त्विक पाया आणि समकालीन आव्हाने समजून घेण्यासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरते.\u003cbr\u003eपंचायतराज व्यवस्थेची निर्मिती ही केवळ प्रशासनिक चौकट नसून लोकशाहीचे लोकांपर्यंत पोहोचणारे प्रत्यक्ष रूप आहे. या ग्रंथातून वाचकांना त्रिस्तरीय व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सर्व घटकांचे कार्य, जबाबदाऱ्या आणि निर्णय प्रक्रियेची स्पष्ट ओळख होते.\u003cbr\u003eयाशिवाय समकालीन ग्रामीण समस्या, विकास योजना, स्थानिक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची भूमिका आणि सुधारणा दृष्टीकोन यावर आधारित मार्गदर्शन हे पुस्तक व्यवहारात कार्य करणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरते.\u003cbr\u003eजिल्हा प्रशासन, पंचायत कर्मचारी, स्थानिक प्रतिनिधी, विद्याथ, संशोधक आणि ग्रामीण विकासात कार्यरत प्रत्येकासाठी हे पुस्तक ज्ञान, कौशल्य आणि दृष्टी यांचा संतुलित संगम घडवते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701430022463,"sku":"9789373446639","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PanchayatRaj_SanjayPatil-MPSCCopy_1.jpg?v=1775481509","url":"https:\/\/primebookss.in\/products\/gramvikasacha-dipstambh-panchyatraj","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}