{"product_id":"ganit-abhyasakram-v-adhyapanshastriya-abhyas","title":"गणित : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास","description":"\u003cp\u003eगणित अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक बी.एड. द्वितीय वर्षातील गणित विषयाच्या सर्व घटकांवर आधारित असून शिक्षक प्रशिक्षणाथ, विद्याथ आणि संशोधकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरते. या ग्रंथाचा मुख्य उद्देश म्हणजे गणित विषयाची भीती दूर करून नवनवीन संज्ञा, संकल्पना, अध्यापन पद्धती, तंत्रे व उपागम यांचे सखोल स्पष्टीकरण देत शिक्षकाची अध्यापनदृष्टी विकसित करणे.\u003cbr\u003eया पुस्तकात माध्यमिक स्तरावरील गणिताचा अभ्यासक्रम, अध्यापनाचे उपागम व प्रतिमाने, अध्ययन संसाधने व आयसीटीचा वापर, सर्वांसाठी गणित शिक्षण, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन, शिक्षकाचा व्यावसायिक विकास तसेच अंकगणित, बीजगणित व भूमितीचा मूलभूत आशय यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सक्रिय अध्ययन, ज्ञानरचनावादी उपागम, सहकार्यात्मक अध्ययन पद्धती आणि प्रश्नोत्तर तंत्र यांचा शैक्षणिक उपयोग स्पष्ट करून गणितातील संकल्पना दृढ करण्यावर विशेष भर दिला आहे.\u003cbr\u003eयाशिवाय पुस्तकात गणित अध्यापनासाठी आवश्यक असलेली विविध संसाधने, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्याथकेंद्रित अध्यापनाची गरज आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी संशोधनाचे महत्त्व यांचा सखोल विचार केला आहे. उजळणी, सराव, पर्यवेक्षित अभ्यास तंत्र तसेच मूल्यनिर्धारणाच्या विविध पद्धतींचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा कशी साधता येईल याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्याथ, शिक्षक, संशोधक आणि मार्गदर्शकांसाठी उपयुक्त ठरेल. गणित अध्यापन अधिक सुलभ, परीक्षाभिमुख आणि विद्याथ-केंद्रित करण्यासाठी हे पुस्तक एक प्रभावी साधन ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715416125759,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/18_Ganit-AbhyasakramVAdhyapanshastriyaAbhyas_DrJiteshChavhan1.jpg?v=1775802278","url":"https:\/\/primebookss.in\/products\/ganit-abhyasakram-v-adhyapanshastriya-abhyas","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}