{"product_id":"chhatrasevakal","title":"छात्रसेवाकाल","description":"\u003cp\u003eछात्रसेवाकाल हा बी.एड. अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून शिक्षक प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. या कालावधीत प्रशिक्षणाथ शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करून शिक्षणाच्या विविध पैलूंशी परिचित होतात. शाळेतील कार्यपद्धती, व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या गरजा, उपक्रम, मूल्यांकन प्रक्रिया आणि दैनंदिन कामकाज यांचा अनुभव घेऊन ते अध्यापन व्यवसायातील वास्तवाशी जवळून जोडले जातात.\u003cbr\u003eया ग्रंथात छात्रसेवाकालाची संकल्पना, उद्दिष्टे, नियोजन व अंमलबजावणी, शाळेची वैशिष्ट्ये, शाळा व समाजातील परस्पर आंतरक्रिया, मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका, अध्यापन व्यवसायाचे स्वरूप व त्यातील समस्या, शिक्षक-विद्याथ संबंध, पालक-शिक्षक संबंध तसेच शैक्षणिक संशोधनाची गरज व महत्त्व यांचा सखोल विचार केला आहे. सर्व प्रकरणे साध्या, सरळ आणि मुद्देसूद भाषेत मांडलेली असल्यामुळे वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते.\u003cbr\u003eहे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी छात्रसेवाकाल हा घटक किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715409506623,"sku":null,"price":104.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/17_Chhatrasevakal_DrDipakBaviskar1.jpg?v=1775802048","url":"https:\/\/primebookss.in\/products\/chhatrasevakal","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}