{"product_id":"bhavana-vyavasthapan","title":"भावना व्यवस्थापन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eभावना व्यवस्थापन\u003c\/strong\u003e हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीत मानसिक आरोग्य आणि भावनिक समतोल साधण्यासाठी मार्गदर्शक ठरते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना ताण, चिंता आणि नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत भावनांचे व्यवस्थापन हे केवळ मानसशास्त्रीय संकल्पना न राहता जीवनातील आवश्यक कौशल्य ठरते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात भावनांची व्याख्या, स्वरूप, ताण-तणावाची कारणे, चिंता, भावनिक लेबलिंग, अभिव्यक्ती आणि नकारात्मक भावनांचा सामना करण्यासाठी विविध तंत्रे यांचे सुलभ विवेचन केले आहे. रागाचे व्यवस्थापन, आत्म-करूणा, पुनर्रचना तंत्रे आणि आत्मनिरीक्षण यांसारख्या घटकांवर विशेष भर देण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना भावनिक समज, आत्मनिरीक्षण आणि संतुलन साधण्यास मदत करेल. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी हे लेखन उपयुक्त ठरेल. शैक्षणिक अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेले हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698700874047,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhavanaVyavasthapan_DrChhayaThigale_1.jpg?v=1775387181","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bhavana-vyavasthapan","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}