{"product_id":"bhau-bole","title":"भाऊ बोले","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e‘उत्साही’ ती...\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘ती’ चालत होती...\u003cbr\u003eचालता चालता मागे राहून गेलेल्यांना\u003cbr\u003e(विद्यार्थिनींसह ज्येष्ठ-श्रेष्ठ मैत्रिणींना)\u003cbr\u003eपुढे आणण्यासाठी प्रयत्न करत होती.\u003cbr\u003eथोड्या वेगाने वा अतीवेगाने,\u003cbr\u003eपुढे जाणाऱ्यांना\u003cbr\u003e‘ती’ .. वास्तवतेचे भान देत होती\u003cbr\u003e‘ती’ चं चालणं जसं ‘धावणं’ झालं नाही\u003cbr\u003eतसंच ‘शिक्षकी’ बैठकीमुळे मोहापाशीही\u003cbr\u003e‘रेंगाळणं’ झालं नाही\u003cbr\u003eसाधी-साधी कामं करत पुढे जाणाऱ्या\u003cbr\u003e‘ती’ च्या कडे पाहून सर्वांना वाटायचं..\u003cbr\u003e‘ती’ खरी ‘गृहिणी’, खरी हाडाची ‘शिक्षिका’ \u003cbr\u003eखरी ‘कामसू स्त्री’... अन् बरंच काही\u003cbr\u003eपण... ‘ती’ मात्र आवर्जून नव्हे निक्षून\u003cbr\u003eसांगायची..\u003cbr\u003eमी आहे एक अस्सल गृहिणी...\u003cbr\u003eघरादारासाठी जगणारी! नातेवाईक सांभाळणारी!!\u003cbr\u003e‘ती’ चा हाच आठवणींचा प्रवास\u003cbr\u003e‘भाऊ बोले’ मध्ये शब्दबद्ध झालाय\u003cbr\u003e‘तो’  वाचून तुम्ही म्हणाल...\u003cbr\u003e‘ही’ होती ‘खरी’ स्त्री\u003cbr\u003eनिष्काम कर्म करणारी कर्मयोगीनी\u003cbr\u003eअन् ‘माणूस’ पेरणारी, वेचणारी\u003cbr\u003eएक ‘उत्साही’ स्त्री!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- चन्द्रकान्त भंडारी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793282560319,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhauBole_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776335543","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bhau-bole","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}