{"product_id":"bharatiya-sanvidhan-sanpurna-parichay","title":"भारतीय संविधान : संपूर्ण परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून भारतीय लोकशाहीचे मूलाधार आहे. प्रस्तुत पुस्तकात संविधानाशी निगडीत ऐतिहासिक पार्श्वभूमी, निर्मिती प्रक्रिया, संघराज्य व्यवस्था, मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे, घटना दुरुस्ती, आणीबाणीच्या तरतूदी तसेच कार्यकारी, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ यांचा सखोल अभ्यास समाविष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक आठ प्रकरणांमध्ये विभागलेले असून प्रत्येक प्रकरणात घटनात्मक तरतुदींचे विश्लेषण, सद्यस्थितीचा आढावा आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून आवश्यक माहिती दिलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e🎯 \u003cstrong\u003eउपयुक्तता\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकेंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eNET\/SET परीक्षेतील अभ्यासकांसाठी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राध्यापक व संशोधकांसाठी अध्यापन व संदर्भग्रंथ म्हणून\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखन प्रक्रियेत कुटुंब, मित्रपरिवार व हितचिंतकांचा पाठिंबा तसेच \u003cem\u003eप्राईम पब्लिशिंग हाऊस\u003c\/em\u003e चे प्रदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक संविधानाच्या संकल्पना समजून घेण्यास मदत करेल आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701252059455,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatiyaSanvidhanSanpurnaParichay_1.jpg?v=1775472350","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatiya-sanvidhan-sanpurna-parichay","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}