{"product_id":"bharatatil-purabhilekhagar-parichay","title":"भारतातील पुराभिलेखागार परिचय","description":"\u003cp\u003eइतिहासाच्या अभ्यासात पुराभिलेखीय साधनांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुस्तकात भारतातील पुराभिलेखागारांची रचना, कार्यपद्धती आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे व्यवस्थापन यावर सखोल प्रकाश टाकण्यात आलेला आहे. हे पुस्तक विशेषतः द्वितीय वर्ष कला शाखेतील इतिहास अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असून, त्यात पुराभिलेखागाराचा अर्थ, स्वरूप, व्याख्या, दस्तऐवजीकरणाची परंपरा, पुराभिलेखागारांचे प्रकार, अभिलेखांचे वगकरण, जतन व संवर्धन, सार्वजनिक अभिलेख कायदे आणि महाराष्ट्रातील प्रमुख पुराभिलेखागारांची ओळख अशा विविध पैलूंवर सविस्तर माहिती दिली आहे.\u003cbr\u003eपुणे पुराभिलेखागार, डेक्कन कॉलेज अभिलेखागार आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांचे कार्य, सेवा आणि संशोधन संधी यांचे सविस्तर वर्णन या पुस्तकात समाविष्ट आहे. सुबोध भाषा, अभ्यासक्रमाशी सुसंगत मांडणी आणि संशोधनपर दृष्टिकोनामुळे हे पुस्तक इतिहास अभ्यासक, विद्याथ, संशोधक आणि अभिलेखप्रेमी वाचकांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704047300927,"sku":null,"price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatatilPurabhilekhagarParichay_DrDipakShirsat_1.jpg?v=1775545060","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatatil-purabhilekhagar-parichay","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}