{"product_id":"bharatasamoril-antargat-surksheche-dhoke","title":"भारतीय अंतर्गत सुरक्षेचे धोके","description":"\u003cp\u003eभारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून ‘विविधतेत एकता’ हीच त्याची खरी ओळख आहे. परंतु धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, प्रादेशिक व सामाजिक विविधतेसोबतच अंतर्गत सुरक्षेच्या अनेक गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या आहेत.\u003cbr\u003eया पुस्तकात सुरक्षेची व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करून भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील प्रमुख आव्हानांचा सखोल ऊहापोह करण्यात आला आहे. माओवादी चळवळ, प्रादेशिकता, दहशतवाद, भ्रष्टाचार, पर्यावरणीय संकटे आणि सामाजिक प्रश्न जसे की गरीबी, अशिक्षितता, लैंगिक असमानता व स्त्रियांवरील हिंसाचार यांचे सुरक्षा व्यवस्थेवरील परिणाम विवेचित केले आहेत.\u003cbr\u003eयाशिवाय दहशतवादाशी संबंधित संघटना व कार्यपद्धती, तसेच भारताने अवलंबिलेल्या कायदेशीर उपाययोजना - राष्ट्रीय सुरक्षा कायदा (छडअ), णअझअ, छखअ यांचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52700816277823,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/5_BharatasamorilAntargatSurkshecheDhoke_ProfAPChaudhari_1.jpg?v=1775465400","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatasamoril-antargat-surksheche-dhoke","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}