{"product_id":"bharatachi-rajyaghatna","title":"भारताची राज्यघटना","description":"\u003cp\u003e‘भारताची राज्यघटना’ नव्या पिढीसाठी मार्गदर्शक या पुस्तकात भारतीय राज्यघटनेची मूलभूत संकल्पना, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये, उद्देश पत्रिका, राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे, तसेच केंद्र व राज्य यांच्यातील सत्तावाटप याविषयी सुलभ भाषेत स्पष्ट माहतीि दिली आहे.\u003cbr\u003eभारतीय राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर प्रत्येक नागरिकासाठी एक जीवनदृष्टी आहे. ही राज्यघटना लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आणि लोककल्याण या मूल्यांवर आधारित असून, आज ती संपूर्ण जगासाठी एक आदर्श बनली आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना आणि सर्वच वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक संविधानाची मूलतत्त्वे उलगडून दाखवते. जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788547977535,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatachiRajyaghatna_DrMadhavWaghamare_1.jpg?v=1776249572","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatachi-rajyaghatna","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}