{"product_id":"bharatache-sanvidhan-vec","title":"भारताचे संविधान","description":"\u003cp\u003eभारतीय संविधान हे भारताच्या लोकशाहीचे हृदय आहे. हे केवळ कायद्यांचे संकलन नसून, भारतीय समाजाच्या मूल्यांना, हक्कांना आणि कर्तव्यांना दिशा देणारा मार्गदर्शक दस्तऐवज आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली, आणि तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक व्यापक व सर्वसमावेशक संविधान तयार करण्यात आले. \u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची संकल्पना साध्या, सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत मुद्देसूदपणे मांडली आहे. संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत अधिकार, कर्तव्ये, राज्यघटनेची रचना, संविधानाची प्रासंगिकता, कायद्याचे राज्य, मार्गदर्शक तत्वे यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. हा ग्रंथ महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथ, अभ्यासक, संशोधक आणि संविधान जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल, या दृष्टीनेच हा लेखन प्रपंच केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52769486340415,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatacheSanvidhan_VEC_1.jpg?v=1776174277","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatache-sanvidhan-vec","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}