{"product_id":"balakacha-vikas-shaikshanik-manasshatra","title":"बालकाचा विकास व शैक्षणिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eबालकाचा विकास व शैक्षणिक मानसशास्त्र हा ग्रंथ खढएझ अभ्यासक्रमानुसार तयार केलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकात बालकाच्या सर्वांगीण विकासाचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. बालकाच्या विकासाच्या विविध टप्प्यांपासून ते शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासापर्यंतच्या सर्व घटकांचे बारकाईने विश्लेषण या ग्रंथात केले आहे. याशिवाय अध्ययन प्रक्रियेशी संबंधित वर्तनवाद, ज्ञानवाद, समष्टिवाद व रचनावाद यांसारख्या विचारसरणींचे विवेचन, अध्ययनातील माहिती प्रक्रियाकरणाचे प्रतिमान, समस्यानिराकरणासाठीचे उपाय, शोध अध्ययन तसेच श्री अरविंदो यांचा एकात्मिक उपागम अशा अनेक पैलूंवर सविस्तर चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसंबंधी सिद्धांत, प्रेरणा देण्याच्या विविध कार्यनीती, वर्गव्यवस्थापनाची शास्त्रीय मांडणी, समूहगतिशीलता तसेच समाजमितीचा उपयोग यामुळे हे पुस्तक अधिकाधिक उपयुक्त ठरते.\u003cbr\u003eसोप्या व सुबोध भाषेत लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षणाथ आणि शिक्षणशास्त्रातील संशोधक यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. खढएझ अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टपूतसाठी हे पुस्तक निश्चितच प्रभावी ठरेल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792949113151,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BalakachaVikas_ShaikshanikManasshatra_DrHNJagtap_1.jpg?v=1776328255","url":"https:\/\/primebookss.in\/products\/balakacha-vikas-shaikshanik-manasshatra","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}