{"product_id":"antariche-dhave","title":"अंतरीचे धावे","description":"\u003cp\u003eसप्रेम नमस्कार,\u003cbr\u003e        मला तुम्ही पुस्तक अर्पण केलं, यासाठी मी आभारी आहेच; पण तो प्रश्न गौण आहे. एका फार अधिक मोठ्या कारणासाठी मला तुमचे आभार मानायचे आहेत. एक वाचक म्हणून अभिनंदन करायचं आहे किंवा लेखक म्हणून. तुमचं हे पुस्तक वाचून मी अगदी मनापासून सांगतो - थक्कच झालो. अत्यंत तरल संवदेना, मानवी व्यवहाराचं उत्कट आकलन, जीवनाचं अंतरंग उकलून पाहण्याची विचारशीलता आणि हे सर्व सहजतेनं पेलू शकणारी खास देशी वळणाची भाषा - सर्वच मला फार वरच्या दर्जाचं वाटलं. तुमच्या लेखणीला थांबण्याचा, ‘वंध्य’ होण्याचा अधिकार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cbr\u003eआपला, \u003cbr\u003eवि. वा. शिरवाडकर (मूळ पत्रातून)\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52803083272511,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AntaricheDhave_BGWagh_Cover_1.jpg?v=1776432502","url":"https:\/\/primebookss.in\/products\/antariche-dhave","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}