{"product_id":"agni-surksha-v-vyavasthapan","title":"अग्नि सुरक्षा व व्यवस्थापन","description":"\u003cp\u003e‘अग्नि सुरक्षा व व्यवस्थापन’ हे पुस्तक आधुनिक काळातील महत्त्वाच्या विषयावर शास्त्रशुद्ध आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करते. निवासी क्षेत्र, कार्यालयीन वातावरण किंवा औद्योगिक ठिकाणी उद्भवणाऱ्या आगीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, उपकरणांचा वापर आणि तातडीच्या परिस्थितीत घेण्याची पावले यांचे सविस्तर वर्णन यात केले आहे. अग्निसुरक्षेची व्याख्या, महत्त्व, आगीची कारणे व प्रकार, अग्नी त्रिकोण यांसारख्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्यानंतर अग्निशमन यंत्रे, अग्नी ओळख प्रणाली, क्षेत्रीय कवायत, स्प्रिंकलर्स, होजपाईप्स आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणे यांचा सखोल अभ्यास पुस्तकात दिला आहे. \u003cbr\u003eहे पुस्तक चझडउ, णॠउ-छएढ, डएढ तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असून अग्निसुरक्षा क्षेत्रात कार्यरत अधिकारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांसाठीही व्यवहार्य मार्गदर्शक ठरेल. सुबोध भाषा, अद्ययावत माहिती आणि व्यावहारिक दृष्टिकोनामुळे हे पुस्तक अभ्यासकांना अग्नि सुरक्षा व व्यवस्थापन या विषयाचे सर्वांगीण ज्ञान मिळवून देईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701353476415,"sku":null,"price":77.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AgniSurkshaVVyavasthapan_ProfAPChaudhari_1.jpg?v=1775476917","url":"https:\/\/primebookss.in\/products\/agni-surksha-v-vyavasthapan","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}