{"product_id":"aatat-aabu-niryat-vyavasthapan","title":"आयात आणि निर्यात व्यवस्थापन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e‘आयात आणि निर्यात व्यवस्थापन’ \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांना परकीय व्यापाराच्या मूलभूत संकल्पना सखोलपणे समजावून सांगते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयामध्ये परकीय व्यापाराचा अर्थ, आर्थिक विकासातील आयात-निर्यातीचे महत्त्व, भारतीय परकीय व्यापार धोरणाचा आढावा, संस्थात्मक रचना, निर्यात प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे, विदेश व्यापारातील बँकांची भूमिका, निर्यात पत व विमा, तसेच आयात परवाना व नोंदणी पद्धती यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे. संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात यासाठी आकृत्या व उदाहरणांचा वापर करून विषय सुलभ करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी उपयुक्त ठरेल. वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील अभ्यासकांना परकीय व्यापाराचे सखोल ज्ञान मिळवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52708332732735,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AatatAabuNiryatVyavasthapan_DrRaviNKesur_1.jpg?v=1775638419","url":"https:\/\/primebookss.in\/products\/aatat-aabu-niryat-vyavasthapan","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}