{"product_id":"aadhunik-karyalay-vyavstapan","title":"आधुनिक कार्यालय  व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eआधुनिक कार्यालय व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले उपयुक्त पाठ्यपुस्तक आहे. आजच्या व्यावसायिक वातावरणात आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची ओळख करून देत हे पुस्तक विद्यार्थ्यांना आधुनिक कार्यालयीन कार्यपद्धती, तांत्रिक प्रगती आणि प्रशासकीय धोरणे सोप्या भाषेत समजावून सांगते.\u003cbr\u003eया पुस्तकात आधुनिक कार्यालयाची संकल्पना व स्वरूप, कार्यालयीन रचना व पर्यावरण, प्रणाली व प्रक्रिया, फॉर्म व अभिलेख व्यवस्थापन तसेच सभा आयोजन यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.\u003cbr\u003eराष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेले हे पुस्तक विद्याथ व प्राध्यापकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक साधन ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701418717503,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KaryalayVyavasthapan_DrSwapnilMishra_1.jpg?v=1775480774","url":"https:\/\/primebookss.in\/products\/aadhunik-karyalay-vyavstapan","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}