{"product_id":"20-vya-shatakatil-maharashtratil-samajsudhark","title":"20 व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राचा इतिहास हा समाजपरिवर्तनाच्या चळवळींनी समृद्ध आहे. विसावे शतक हे सामाजिक जागृतीचे आणि विषमतेविरुद्ध लढ्याचे शतक म्हणून ओळखले जाते. या काळात अनेक समाजसुधारकांनी जातीय भेदभाव, अंधश्रद्धा आणि अन्यायकारक प्रथा मोडून काढल्या. त्यांनी समाजात समता, बंधुता आणि स्त्री-पुरुष समानतेची नवी दिशा दिली.\u003cbr\u003eया पुस्तकात राजष शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महष शिंदे, महष कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे, बाबा आढाव अशा थोर सुधारकांचे विचार आणि कार्य सोप्या भाषेत मांडले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52686065795391,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/20VyaShatakatilMaharashtratilSamajsudhark_DrSandipNannavare-Copy_1.jpg?v=1775307903","url":"https:\/\/primebookss.in\/products\/20-vya-shatakatil-maharashtratil-samajsudhark","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}