{"product_id":"लोकसंख्या-आणि-वस्ती-भूगोलाची-ओळख","title":"लोकसंख्या आणि  वस्ती भूगोलाची ओळख","description":"\u003cp\u003e‘लोकसंख्या आणि वस्ती भूगोलाची ओळख’ हा ग्रंथ भूगोल विषयातील विद्याथ, संशोधक आणि स्पर्धा परीक्षाथ यांच्यासाठी उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. यात लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती तसेच इतर शाखांशी असणारा परस्परसंबंध यांचे सविस्तर विवेचन केले आहे. जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतर यांसारख्या घटकांमुळे लोकसंख्या वाढीतील स्थानिक व कालगत विविधता स्पष्ट करण्यात आली आहे. भारतातील लोकसंख्या वाढीचे परिणाम, माल्थसचा सिद्धांत आणि भारत व नार्वेचे लोकसंख्या धोरण यांचा तुलनात्मक अभ्यास या ग्रंथात समाविष्ट आहे.\u003cbr\u003eवस्ती भूगोलाच्या विभागात ग्रामीण व नागरी वसाहतींचे आकृतिबंध, स्थानिक वैशिष्ट्ये आणि कार्यात्मक स्वरूप यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. नगर, शहर, महानगर, प्रमहानगर, स्मार्ट सिटी, ग्राम-नगर सीमांत क्षेत्र तसेच किंग्सले डेव्हिस यांचा नागरीकरणाचा सिद्धांत यांचे शास्त्रीय विवेचन येथे दिले आहे. भारतातील नागरीकरणाच्या प्रक्रियेचे वास्तववादी विश्लेषण आकृत्यांसह मांडले असून, शैक्षणिक अभ्यास, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा ग्रंथ विश्वासार्ह स्रोत ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698595066175,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/LoksankhyaAaniVastiBhugolachiOlkha_DrDattatrayMane_1.jpg?v=1775371844","url":"https:\/\/primebookss.in\/products\/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}