{"product_id":"ग्रंथालय-आणि-माहितीशास्त्र-कौशल्ये-भाग-1","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये - III","description":"\u003cp\u003eआजच्या डिजिटल युगात माहिती हीच खरी शक्ती आहे. पण या अफाट माहितीसमुद्रातून योग्य आणि उपयुक्त माहिती शोधणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि सर्व वाचकांना ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयुक्त ठरते. या पुस्तकात डिजिटल संसाधने, ऑनलाईन डेटाबेस, मुक्त शैक्षणिक साधने, शोधयंत्रे, माहिती विपणन, तसेच ग्रंथालयांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. त्याचबरोबर माहिती साक्षरता, टिकात्मक विचारसरणी, संशोधन कौशल्ये, शैक्षणिक लेखनातील संदर्भ साधने आणि डिजिटल साक्षरता यांचा स्पष्ट आढावा घेतला आहे. \u003cbr\u003e‘ग्रंथालय व माहितीशास्त्र कौशल्ये’ हा ग्रंथ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता वाचनसंस्कृतीची जाणीव करून देणारा, माहितीच्या शोधकौशल्यांचा विकास करणारा आणि ग्रंथालयीन सेवांचे महत्त्व अधोरेखित करणारा उपयुक्त मार्गदर्शक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701223878975,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SYBA_GranthalayAaniMahitishastraKaushalye-III_DrKalpanaSonawane_1.jpg?v=1775470795","url":"https:\/\/primebookss.in\/products\/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}