{"title":"Social Science","description":"","products":[{"product_id":"kavita-khandeshachi","title":"कविता खानदेशची","description":"","brand":"Prime Books - Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52628127711551,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KavitaKhandeshachi_FulaBagul-9.jpg?v=1775203784"},{"product_id":"19-vya-shatakatil-maharashtratil-samajsudhark","title":"19 व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक","description":"\u003cp\u003e‘19व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील सामाजिक पुनर्रचनेच्या प्रवासाचा जिवंत साक्षीदार आहे. नवजागरणाच्या प्रारंभी बालशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ आणि लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांनी आधुनिक विचारधारेची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या लेखनातून आणि कृतीतून समाजमन जागृत झाले, नव्या विचारांचे बीज रोवले गेले.\u003cbr\u003eमहात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, स्त्रीमुक्ती आणि जातीय समतेसाठी अथक संघर्ष केला आणि सामाजिक समरसतेचा पाया रचला. ताराबाई शिंदेच्या लेखनातून स्त्रीवादी दृष्टिकोनाची ठाम अभिव्यक्ती झाली, तर बदरुद्दीन तैयबजी यांनी धर्मनिरपेक्षतेचा उदात्त आदर्श समाजासमोर ठेवला.\u003cbr\u003eशतकाच्या उत्तरार्धात नारायण मेघाजी लोखंडे, न्यायमूत महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांनी आधुनिकतेचा नवप्रभात उगवला. त्यांच्या कार्यातून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय सुरू झाला. शिक्षण, समता आणि आधुनिकतेच्या मूल्यांची जपणूक करणाऱ्या महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा गौरवशाली इतिहास या ग्रंथात सुसंगतपणे उलगडला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52685926793535,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/19VyaShatakatilMaharashtratilSamajsudhark_DrSandipNannavare-Copy_1.jpg?v=1775307444"},{"product_id":"adhunik-maharashtracha-drishtikshep","title":"आधुनिक महाराष्ट्राचा दृष्टिक्षेप","description":"\u003cp\u003e“आधुनिक महाराष्ट्राचा दृष्टिक्षेप” हे पुस्तक महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाचा एक संक्षिप्त परंतु सखोल आढावा देण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून ते सामाजिक सुधारणा, औद्योगिक व शेतीतील बदल, तसेच राष्ट्रवादाच्या उदयापर्यंतची घटना-प्रवाह स्पष्ट करण्यात आले आहेत.\u003cbr\u003eया ग्रंथात मानवधर्म सभा, परमहंस मंडळी, प्रार्थना समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक समाज यांसारख्या चळवळींचे योगदान विशद केले आहे, ज्यांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. तसेच रामोशी, कोळी, भिल्ल उठाव आणि दक्खन दंगे यांसारख्या प्रतिकार चळवळींमधून राष्ट्रवादाचा अंकुर कसा फुटला, याचे ऐतिहासिक विश्लेषणही येथे आढळते. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची जाणीव करून देणारा हा ग्रंथ इतिहासाच्या गाभ्याशी जोडणारा ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52688005562687,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AdhunikMaharashtrachaDrishtikshep_DrSandipNannavare_1.jpg?v=1775309447"},{"product_id":"marathyancha-itihas","title":"मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 - 1818)","description":"\u003cp\u003e‘मराठ्यांचा इतिहास (इ.स. 1630 - 1818)’ हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना मराठा साम्राज्याच्या घडामोडींची सखोल आणि सर्वांगीण माहिती मिळावी या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रच नव्हे, तर त्यांच्या पश्चात घडलेल्या राजकीय, लष्करी आणि सामाजिक घडामोडींचाही परिचय व्हावा, अशी आमची भावना आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक इतिहासाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपल्या राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अभिमान बाळगावा, हीच या पुस्तकाची प्रेरणा आहे. शिवचरित्राच्या सांगोपांग माहितीबरोबरच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर या ग्रंथात विशेष प्रकाश टाकण्यात आलेला आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना या काळातील संकटांचा, संघर्षांचा आणि मराठी सामर्थ्याचा प्रत्यय अनुभवता यावा, तसेच अभ्यासात नव्या दृष्टीकोनाची जाण निर्माण व्हावी, हा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. सहसा क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये न येणारी, पण संशोधनाधारित आणि संदर्भयुक्त माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, त्यांच्या इतिहासाविषयीच्या जिज्ञासेला चालना देईल आणि मराठा इतिहासाविषयी अभिमानाची भावना दृढ करेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52688498590015,"sku":null,"price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MarathyanchaItihas_DrSandipNannavare-Copy_1.jpg?v=1775309820"},{"product_id":"भूरूपशास्त्राची-मुलतत्वे","title":"भूरूपशास्त्राची मुलतत्वे","description":"\u003cp\u003e‘भूरूपशास्त्राची मूलतत्त्वे’ हे पुस्तक भूरूपशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. या ग्रंथात भूरूपशास्त्रातील संकल्पना, सिद्धांत आणि संज्ञा सहज आणि सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत, जे  विषयाची मूलभूत समज विकसित करण्यात मदत करतात.\u003cbr\u003eपुस्तकात भूरूपशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, विविध शाखा आणि त्याचे शैक्षणिक व व्यावहारिक महत्त्व यांचे सविस्तर विवेचन आहे. खंड व महासागरांची निर्मिती, भूपट्ट-तबकडी सिद्धांत, सागरतळ विस्तार आणि भूकवचाच्या हालचाली यांचे विश्लेषण अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे.\u003cbr\u003eविदारणाचे प्रकार, नदीच्या खनन व संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचे आकृत्यांसह स्पष्टीकरण, तसेच सागरी लाटांमुळे तयार होणाऱ्या भूरूपांचे विश्लेषण या ग्रंथात समाविष्ट आहे. याशिवाय, आधुनिक काळातील भूरूपशास्त्राची मानवी जीवनातील उपयुक्तता आणि पर्यटन व अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूआकृती स्थळे यांची माहितीही विस्तृतपणे दिली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक भूरूपशास्त्र विषयाचे मूलभूत ज्ञान, सिद्धांत आणि उपयोजित पैलू समजावून देण्याचा प्रयत्न करते आणि स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यास व संशोधनासाठी एक विश्वासार्ह स्रोत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698587496767,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhurupshastrachiMultatve_DrDattatrayPMane_1.jpg?v=1775370936"},{"product_id":"an-introduction-to-poetry-in-english","title":"An Introduction to Poetry in English","description":"\u003cp\u003eAn Introduction to Poetry in English is designed to provide students with a clear and comprehensive understanding of poetry as one of the oldest and most expressive literary forms. Poetry reflects human emotions, imagination, and experiences through rhythm, sound, and imagery.\u003cbr\u003eThis text introduces learners to the essential concepts, traditions, and techniques of poetry in English—from classical to contemporary times. It explores major poetic forms including the sonnet, lyric, ode, ballad, elegy, satire, narrative, and dramatic monologue.\u003cbr\u003eThe carefully selected poems highlight influential voices from English, American, and Indian English literature, offering students a rich and diverse perspective on poetic expression. By engaging with these works, readers will develop literary appreciation, critical insight, and interpretative skills, while recognizing poetry’s enduring relevance to language, culture, and human experience.\u003cbr\u003eThis book is both an academic resource and an invitation to discover the beauty and power of poetry.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698657751359,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/An_Introduction_to_Poetry_in_English_Dr_Anil_P_Patil_1.jpg?v=1775383640"},{"product_id":"aarogya-manassshastra","title":"आरोग्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eआरोग्य मानसशास्त्र\u003c\/strong\u003e हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीतील ताण, मानसिक दबाव आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि वाचकांना मार्गदर्शन करणारे आहे. आरोग्य मानसशास्त्र हा विषय केवळ शारीरिक आरोग्याकडे पाहत नाही, तर जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोनातून आरोग्य आणि आजार यांचा अभ्यास करतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची व्याख्या, स्वरूप, उद्दिष्टे, ऐतिहासिक विकास, जैविक अधिष्ठान, जैववैद्यकीय व जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोनातील तुलना, तसेच आरोग्य विषयक वर्तन यांचे सविस्तर विवेचन केले आहे. ताण, त्याचे प्रकार, स्त्रोत, शारीरिक व मानसिक परिणाम, ताण निवारणाच्या पद्धती आणि ताण व्यवस्थापनाच्या तंत्रांचा सुलभ आढावा घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात आकृत्या, तक्ते, चार्ट आणि आवश्यक इंग्रजी संज्ञांचा वापर करून संकल्पना अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विषय नव्याने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहज समजेल. हे पुस्तक अभ्यासक्रमाशी सुसंगत असून परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे, तसेच जीवनकौशल्ये आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698698219839,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AarogyaManassshastra_DrSahebraoAhire_1.jpg?v=1775386719"},{"product_id":"prachin-bharatiya-bhaigolik-vicharsarani","title":"प्राचीन भारतीय भौगोलिक विचारसरणी","description":"\u003cp\u003eप्राचीन भारताचा इतिहास फक्त राजे-महाराजे, युद्धे आणि राजवटींवरच आधारित नाही, तर तो एक समृद्ध बौद्धिक आणि वैज्ञानिक परंपरा दाखवतो. या परंपरेत भूगोल विषयाला विशेष महत्त्व मिळाले आहे. या पुस्तकात प्राचीन भौगोलिक विचारसरणी आणि आर्थिक भूगोल या दोन महत्त्वाच्या अंगांचा सविस्तर अभ्यास केला आहे. आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर यांसारख्या महान विद्वानांनी खगोलशास्त्र, गणित आणि भूगोल क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण मानवजात समृद्ध झाली.\u003cbr\u003eभारताची आर्थिक समृद्धी त्याच्या भूगोलाशी निगडित आहे. सुपीक गंगा-सिंधूची मैदाने, मोठा समुद्रकिनारा, विपुल खनिजसंपत्ती आणि व्यापारी मार्गांवरील भारताचे स्थान यामुळे तो जगातील एक प्रमुख व्यापारी व सांस्कृतिक केंद्र ठरला. हडप्पा मोहेंजोदडो सारखी प्रगत शहरे व त्यांचे नगरनियोजन याचे पुरावे आहेत. या ग्रंथात वैदिक साहित्य, पुराणे, महाकाव्ये, अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा तसेच पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा भूगोल व अर्थकारणाचे सर्वांगीण चित्र स्पष्ट होते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704500646207,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PrachinBharatiyaBhaigolikVicharsarani_DrFulaKhandekar_1.jpg?v=1775557110"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/social-science.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}