{"title":"मानसशास्त्र","description":"","products":[{"product_id":"interpersonal-skills","title":"Interpersonal Skills","description":"\u003cp\u003eShital Deepak Salavi has been working as an Assistant Professor of Psychology for the past 4 years. She completed her Master’s in Counselling Psychology from S.N.D.T. University, Mumbai securing the 5th rank at the university level. She also holds a B.Ed. degree, with a total teaching experience of over seven years.\u003cbr\u003eShe has qualified the SET examination in Psychology and has published research papers in reputed national and international journals. Currently, she is pursuing her Ph.D. from Savitribai Phule Pune University (SPPU).\u003cbr\u003eShe takes pride in being recognised as a student of psychology. Her academic journey reflects not only her dedication to the field but also her commitment to nurturing future professionals within the discipline.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698646937919,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/InterpersonalSkills_ProfShitalSalavi_1.jpg?v=1775377828"},{"product_id":"aarogya-manassshastra","title":"आरोग्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eआरोग्य मानसशास्त्र\u003c\/strong\u003e हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीतील ताण, मानसिक दबाव आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि वाचकांना मार्गदर्शन करणारे आहे. आरोग्य मानसशास्त्र हा विषय केवळ शारीरिक आरोग्याकडे पाहत नाही, तर जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोनातून आरोग्य आणि आजार यांचा अभ्यास करतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची व्याख्या, स्वरूप, उद्दिष्टे, ऐतिहासिक विकास, जैविक अधिष्ठान, जैववैद्यकीय व जैव-मनो-सामाजिक दृष्टिकोनातील तुलना, तसेच आरोग्य विषयक वर्तन यांचे सविस्तर विवेचन केले आहे. ताण, त्याचे प्रकार, स्त्रोत, शारीरिक व मानसिक परिणाम, ताण निवारणाच्या पद्धती आणि ताण व्यवस्थापनाच्या तंत्रांचा सुलभ आढावा घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात आकृत्या, तक्ते, चार्ट आणि आवश्यक इंग्रजी संज्ञांचा वापर करून संकल्पना अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विषय नव्याने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहज समजेल. हे पुस्तक अभ्यासक्रमाशी सुसंगत असून परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे, तसेच जीवनकौशल्ये आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698698219839,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AarogyaManassshastra_DrSahebraoAhire_1.jpg?v=1775386719"},{"product_id":"bhavana-vyavasthapan","title":"भावना व्यवस्थापन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eभावना व्यवस्थापन\u003c\/strong\u003e हे पुस्तक आधुनिक जीवनशैलीत मानसिक आरोग्य आणि भावनिक समतोल साधण्यासाठी मार्गदर्शक ठरते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना ताण, चिंता आणि नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत भावनांचे व्यवस्थापन हे केवळ मानसशास्त्रीय संकल्पना न राहता जीवनातील आवश्यक कौशल्य ठरते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात भावनांची व्याख्या, स्वरूप, ताण-तणावाची कारणे, चिंता, भावनिक लेबलिंग, अभिव्यक्ती आणि नकारात्मक भावनांचा सामना करण्यासाठी विविध तंत्रे यांचे सुलभ विवेचन केले आहे. रागाचे व्यवस्थापन, आत्म-करूणा, पुनर्रचना तंत्रे आणि आत्मनिरीक्षण यांसारख्या घटकांवर विशेष भर देण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना भावनिक समज, आत्मनिरीक्षण आणि संतुलन साधण्यास मदत करेल. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी हे लेखन उपयुक्त ठरेल. शैक्षणिक अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेले हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698700874047,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhavanaVyavasthapan_DrChhayaThigale_1.jpg?v=1775387181"},{"product_id":"manvi-vikasache-manasshastra-bhag-1","title":"मानवी विकासाचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e“मानवी विकासाचे मानसशास्त्र (भाग 1)” हे पुस्तक व्यक्तीच्या जन्मापासून बाल्यावस्थेपर्यंतच्या विकास प्रक्रियेचा सखोल अभ्यास या ग्रंथात केला आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्ती विकासाची विविध अंगे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, नैतिक आणि भाषिक  यांचे विश्लेषण या ग्रंथात केले आहे.\u003cbr\u003eप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड, एरिक्सन आणि पियाजे यांच्या विकासाच्या उपपत्तींवर आधारित विचारमंथन वाचकांना व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचा वैज्ञानिक आधार समजावून सांगते. जन्मपूर्व अवस्था, नवजात शिशूंचा विकास, शैशवावस्था आणि बाल्यावस्थेतील शारीरिक, भावनिक व सामाजिक बदल यांचा तपशीलवार अभ्यास या पुस्तकात मांडलेला आहे.\u003cbr\u003eपूर्व व उत्तर बाल्यावस्थेतील पोषण, झोप, आरोग्य, भावनिक समायोजन, पालकांची शैली, ‘स्व’ संकल्पना, मानसिक आरोग्य आणि वर्तनात्मक समस्या यांचा समावेश करून बालकाच्या सर्वांगीण विकासाचा समतोल दृष्टिकोन प्रस्तुत केला आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक शिक्षण, मानसशास्त्र आणि बालविकास क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तसेच पालक, शिक्षक आणि बालविकास कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरते. मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्याचे सुसंगत आणि शास्त्रीय विश्लेषण करणारा हा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698707263807,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ManviVikasacheManasshastra_Bhag1__DrAshwinBondarde_1.jpg?v=1775387981"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/psychology.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}