{"title":"मराठी","description":"","products":[{"product_id":"kavita-khandeshachi","title":"कविता खानदेशची","description":"","brand":"Prime Books - Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52628127711551,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KavitaKhandeshachi_FulaBagul-9.jpg?v=1775203784"},{"product_id":"bhasha-jivanvyavahar-aani-sanvadkaushalye","title":"भाषा : जीवनव्यवहार आणि संवादकौशल्ये","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eभाषा : जीवनव्यवहार आणि संवादकौशल्ये\u003c\/strong\u003e हे पुस्तक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच भाषेच्या अभ्यासात रस असणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल. भाषा ही केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न राहता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील संवाद अधिक प्रभावी, स्पष्ट आणि समंजस व्हावा, यासाठी भाषेचे स्वरूप, तिची निर्मिती, विविध रूपे, कार्ये आणि उपयोजन यांचे सुलभ विवेचन या पुस्तकात केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमौखिक व लिखित भाषा, उच्चारण व लेखनाचे परस्परसंबंध, श्रवण व संभाषणाचे महत्त्व, तसेच संवादकौशल्ये—श्रवण, भाषण, संभाषण, निवेदन, लेखन, सारांशलेखन, भाषांतर, मुलाखत आणि कल्पनाविस्तार—यांचा विस्ताराने आढावा घेतला आहे. ही कौशल्ये आत्मसात केल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्त्व विकास साधतो आणि ज्ञान प्रभावीपणे मांडता येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात शैक्षणिक अभ्यासक्रमाशी सुसंगत तसेच प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारी माहिती दिली आहे. डिजिटल युगातील संकेतस्थळे, ब्लॉग्स आणि शैक्षणिक लेखसंग्रहांचा आधार घेतलेला असल्यामुळे हे लेखन कालानुरूप आणि विद्यार्थ्यांच्या गरजांशी सुसंगत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक भाषेचे शास्त्र, तिचे व्यवहारातील स्थान आणि संवादकौशल्यांचा व्यावहारिक उपयोग समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थ्यांना उत्तम संवाद साधण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये निश्चितच उपयुक्त ठरतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698635796799,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Bhasha_Jivanvyavahar_Aani_Sanvadkaushalye_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543912"},{"product_id":"marathi-bhasha-swarup-lekhan","title":"भाषा : स्वरूप व लेखन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eभाषा : स्वरूप व लेखन\u003c\/strong\u003e हे पुस्तक मराठी भाषेच्या मूलभूत अभ्यासावर प्रकाश टाकते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती मानवी संस्कृती, विचार आणि संवेदनांचा आरसा आहे. या पुस्तकात भाषेचे स्वरूप, तिची निर्मिती, मानवी जीवनातील स्थान, तसेच बोलीभाषांचे वैविध्य यांचे सुलभ विवेचन केले आहे. वऱ्हाडी, मालवणी, कोकणी, अहिराणी, तावडी, दख्खनी अशा विविध बोलींच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवरही विचार करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात प्रमाणभाषेचे शास्त्रशुद्ध स्वरूप, तिची आवश्यकता आणि बोलीभाषांशी असलेले साम्य-भेद स्पष्ट केले आहेत. आधुनिक लेखनशैलीत विरामचिन्हांचा नेमका उपयोग कसा करावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच परिभाषेचे शुद्ध व तांत्रिक स्वरूप, विविध क्षेत्रांतील पारिभाषिक संज्ञा आणि आधुनिक परिभाषेची उपयुक्तता यांचे विवेचन केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदेवनागरी लिपीची ओळख, तिची वैशिष्ट्ये, उच्चारण व लेखनातील संबंध आणि मराठी लिपीसमोर असलेली आव्हाने यांचा सविस्तर आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि भाषाप्रेमींना मराठी भाषेचे स्वरूप, तिचे शास्त्र आणि व्यवहारातील स्थान समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698638090559,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Bhasha_Swarup_V_Lekhan_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543883"},{"product_id":"marathi-bhashechi-pragat-kaushalye","title":"मराठी भाषेची प्रगत कौशल्ये","description":"\u003cp\u003eतुम्ही तुमच्या मराठी भाषेच्या कौशल्यांना अधिक प्रगत करू इच्छिता? तुमच्या विचारांना आणि कल्पनांना शब्दांचे अचूक रूप देऊ पाहता? मग मराठी भाषेची प्रगत कौशल्ये हे खास तुमच्यासाठीच तयार केलेले लेखन! हे लेखन केवळ व्याकरण आणि नियमांपुरते मर्यादित नाही, तर ते तुम्हाला भाषिक समृद्धीच्या पुढील टप्प्यावर घेऊन जाते.\u003cbr\u003eयामध्ये भाषांतर, उताऱ्याचे आकलन आणि त्यावरील प्रश्नोत्तरे, सारांश लेखन आणि कल्पनाविस्तार लेखन अशा चार महत्त्वाच्या कौशल्यांवर सखोल लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक मुद्दा विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत आणि अत्यंत सुलभ रीतीने मांडला आहे. क्लिष्ट संकल्पनांनाही सहजपणे समजून घेण्यासाठी विविध उदाहरणे, आकृत्या आणि सोप्या तंत्रांचा वापर करण्यात आला आहे.\u003cbr\u003eहे लेखन म्हणजे केवळ एक पुस्तक नाही, तर मराठी भाषेच्या प्रगत प्रवासातील तुमचा खरा मार्गदर्शक आहे. भाषांतराचे योग्य नियम शिकण्यापासून ते मोठ्या उताऱ्याचे अचूक सारांश लेखन करण्यापर्यंत, आणि तुमच्या कल्पनांना प्रभावीपणे शब्दांत मांडण्यापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर हे तुम्हाला मार्गदर्शन करेल.\u003cbr\u003eतुमच्या भाषिक मर्यादा दूर करून, तुमच्या लेखनाला एक वेगळी ओळख देण्यास हे लेखन तुम्हाला मदत करेल. मराठी भाषेवरची तुमची पकड अधिक मजबूत करून, तुम्हाला आत्मविश्वास देण्याचे सामर्थ्य यात आहे. चला, या ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात करूया आणि आपल्या मराठी भाषेच्या कौशल्यांना एक नवी दिशा देऊया!\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698639008063,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Marathi_Bhashechi_Pragat_Kaushalye_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543860"},{"product_id":"marathi-bhasha-vyavaharik-kaushalye-bhag-1","title":"मराठी भाषा व्यावहारिक कौशल्ये (भाग-1)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eव्यावहारिक यशाची गुरुकिल्ली\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा व्यवहारात अचूक आणि प्रभावी उपयोग करता येणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. याच पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. संदीप कडू माळी यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘व्यावहारिक कौशल्य’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात माध्यम म्हणजे काय?, मुद्रित माध्यमे (वर्तमानपत्र), श्राव्य माध्यमे (आकाशवाणी), मुलाखत तंत्र, ग्रंथ परीक्षण यांसारख्या व्यवहारातील कौशल्यांचे सखोल आणि व्यावसायिक पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. लेखन, निवेदन, संवाद कौशल्ये, विश्लेषणात्मक दृष्टिकोन, भाषेची अचूकता आणि अभिव्यक्तीचा प्रगल्भतेकडे होणारा प्रवास, हे सर्व पैलू लेखकाने अत्यंत सुसंगत आणि सरळ भाषेत मांडले आहेत.\u003cbr\u003eप्रा. डॉ. माळी यांचे शिक्षण व संशोधन क्षेत्रातील तसेच आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रत्यक्ष कामकाजाचा दीर्घ अनुभव, त्यांची भाषाविषयक समज, तसेच विद्यार्थ्यांच्या गरजांची अचूक जाण या साऱ्या गोष्टी पुस्तकाच्या प्रत्येक पानावर जाणवतात. ‘शिकवण्याइतकंच, शिकण्यालाही मार्गदर्शन लागतं’ हे जाणून त्यांनी हे लेखन केवळ शैक्षणिक न राहता, व्यवहारात उतरण्याजोगं केलं आहे.\u003cbr\u003eविद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, अभ्यासक तसेच इतर क्षेत्रातील व्यावसायिक यांना हे पुस्तक स्वत:च्या व्यावहारिक कौशल्यांची धार अधिक तीव्र करण्यासाठी एक विश्वासार्ह साधन ठरेल, यात शंका नाही.\u003cbr\u003eव्यावहारिक यशाच्या वाटेवर चालताना हा मार्गदर्शक ग्रंथ नक्कीच नवी कौशल्य पेरणारा ठरेल!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रोफेसर वासुदेव वले,\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसदस्य, मराठी अभ्यास मंडळ, \u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.\u003cbr\u003eउपप्राचार्य, श्री शेठ मु. मा. महाविद्यालय, पाचोरा.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698645397823,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Vyavaharik_Kaushalye_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543808"},{"product_id":"radio-joky","title":"रेडिओ जॉकी","description":"\u003cp\u003eनमस्कार श्रोते हो ! आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. तीनशे अठ्ठ्याहत्तर अंश सात आठ मीटर अर्थात सातशे नव्व्यान्नव किलो हर्ट्स आकाशवाणीच्या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची पाच वाजून पन्नास मिनिटं व दहा सेकंद झाले आहेत... इथून सुरू झालेला पारंपरिक रेडिओचा आवाज आता नमस्कार मित्रांनो! कसे आहात... ट्रॅफिकमध्ये अडकले असाल तर चिंता करू नका, कारण तुमच्या सोबतीला आहे तुमचा दोस्त ठग... इथपर्यंत आलेला आहे. या काळातील आवश्यक वेगाबरोबरच जनतेच्या दैनंदिन आयुष्यातील घटनांचा आपल्या निवेदनात उल्लेख करत त्यांच्या भावविश्वाच्या जवळ जाणारे निवेदन अधिक जवळचे वाटते.\u003cbr\u003e1923 साली भारतात पहिले रेडिओ प्रसारण झाले आणि 2001 मध्ये खाजगी एफ.एम. स्टेशनची सुरुवात झाली. भारतातीलच नव्हे तर जगातील लहान लहान गावात वेगाने माहिती पोहोचवण्याचे पहिले काम कोणी केले असेल तर ते रेडिओ - आकाशवाणीने... म्हणजेच त्यातून माहिती संकलित करून ती लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या निवेदकाने... आजच्या भाषेत ठग ने. चांगला आवाज आणि भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तींना नोकरीची एक संधी म्हणून सुरू झालेल्या या क्षेत्रातील व्यक्ती आता सेलिब्रिटी म्हणून समाजाच्या सर्व क्षेत्रात वावरतांना दिसत आहेत. हे क्षेत्र आता करिअरची एक संधी म्हणून वेगाने पुढे येत आहे.\u003cbr\u003e‘रेडिओ जॉकी’ या पुस्तकाच्या निमित्ताने या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना या क्षेत्राच्या माहिती बरोबरच या क्षेत्रात काम करतांना आवश्यक असणारी अंगभूत कौशल्ये आणि प्रभावी वक्तृत्व शैली, निरीक्षण क्षमता, संवाद कौशल्याबरोबरच व्यासंग, अद्ययावतता, लेखनशैली अशा अनेक बाबींच्या पैलूंविषयीची माहिती, रेडिओ केंद्रातील विविध विभाग, उपकरणे, ध्वनिमुद्रण यासारख्या तांत्रिक बाबीची देखील माहिती मिळते. 21व्या शतकातील या नव्याने प्रस्थापित होत असलेल्या क्षेत्राविषयीची  माहिती जाणून घेणाऱ्यांना हे पुस्तक मोलाची मदत करेल.\u003cbr\u003eमराठी भाषेतील ‘रेडिओ जॉकी’ या विषयावरील पहिलं पुस्तक असलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. योगेश महाले व डॉ. संदीप माळी यांचं या प्रयत्नाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. (डॉ.) विद्या पाटील\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eविभागप्रमुख तथा अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ,\u003cbr\u003eमूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703948079423,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/RadioJoky_SandipMali-1.jpg?v=1775541519"},{"product_id":"sahitya-vichar","title":"साहित्य विचार","description":"\u003cp\u003eसाहित्यशास्त्र हा विषय प्रारंभी संस्कृत साहित्याच्या अनुषंगाने अभ्यासला जायचा. त्यामुळे पौर्वात्य मीमांसकांनी मांडलेले वक्रोक्ती, ध्वनी, रीती, रस यासारखे महत्त्वाचे सिद्धांत याची ओळख मराठी अभ्यासकांना फारसी होत नसे. मात्र विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाने मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करून साहित्य शास्त्रातील पौर्वात्य तसेच  पाश्चात्य साहित्यशास्त्राचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. वर्तमान साहित्याशी मेळ घालणारा हा अभ्यासक्रम शिकविणे काळाची गरज आहे. साहित्यकृतीचा आस्वाद घेणारा वाचक व लेखक या सर्वांना प्राचीन साहित्यशास्त्र व पाश्चात्य समीक्षाशास्त्र या दोन्ही अंगांचा अभ्यास असणे आवश्यक आहे.त्यामुळे दर्जेदार कलाकृती घडविणारे साहित्यिक व सहृदयी वाचक निर्माण होतील. हीच या विषयाची फलश्रुती म्हणावी लागेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703988908351,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SahityaVichar_DrPurushottamMahajan-1.jpg?v=1775541852"},{"product_id":"swarshabda-shabdanna-swar-milala-tevha","title":"स्वरशब्द : शब्दांना स्वर मिळाला तेव्हा...","description":"\u003cp\u003eशब्दांना स्वर लाभल्यावर त्याची ’नादमयता’ वाचक श्रोत्यांसाठी ’चित्तवेधक’ बनते. स्वरांच्या लयीतून होणारा भावनोत्कर्ष हा रसिकाला भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवतो. त्यामुळे स्वरबद्ध व तालबद्ध झालेली लयप्राप्त भावगीते ही मनाला मोहवून टाकणारीही ठरतात. अशा भावगीतांमधील भावभावना जाणण्यातून मन प्रफुल्लित होण्याबरोबरच शुद्धतेचा अनुभव आणि आनंद मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शब्द स्वरांच्या निमित्ताने लेखन मांडणी करणाऱ्या लेखिका डॉ. भारती सोनवणे आणि प्रकाशक श्री. प्रदीप पाटील तसेच भावगीताच्या भावविश्वाचा वाचनातून आनंद घेणाऱ्या वाचकांना या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकानेक शुभेच्छा..!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा.डॉ. म. सु. पगारे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमानवतावादी विचारवंत व साहित्यिक\u003cbr\u003eसंचालक, \u003cbr\u003eभाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र \u003cbr\u003eसंचालक,\u003cbr\u003e विचारधारा प्रशाळा, \u003cbr\u003eवरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख, (मराठी, हिंदी, इंग्रजी) \u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703995855167,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Swarshabad_DrBharatiSonawane-1.jpg?v=1775542969"},{"product_id":"sanskritik","title":"सांस्कृतिक","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाला सर्वांगीण, समावेशक व कौशल्याधारित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासाला समान महत्त्व दिले गेले आहे. या पुस्तकात महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप, प्रकार व प्रयोजन यांचे सविस्तर विवेचन केले आहे.\u003cbr\u003eपहिल्या प्रकरणात रांगोळी, स्वागतगीत, भित्तिपत्रक, अतिथी परिचय, आभार प्रदर्शन, रचना, वर्तमानपत्र लेखन व वार्षिकांक यांचा परिचय दिला आहे. दुसऱ्या प्रकरणात कविता, संकलन, सांस्कृतिक उपक्रम, रॅली, निबंध व विविध राष्ट्रीय\/सांस्कृतिक दिन यांचे स्वरूप व प्रकार स्पष्ट केले आहेत. तिसऱ्या प्रकरणात सुत्रसंचालन, कथा, वाद्यकला, एकपात्री प्रयोग, अभिनय, फॅशन शो व लोककला यांचे स्वरूप व प्रकार मांडले आहेत. चौथ्या प्रकरणात वादविवाद, कथाकथन, अभिवाचन, सांस्कृतिक स्पर्धा, सजावट व साहित्य संमेलन यांचे स्वरूप व प्रयोजन दिले आहे.\u003cbr\u003eया पुस्तकातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, भारतीय परंपरा व विविधतेबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मता यांचा विकास साधता येईल. तसेच कला, संस्कृती, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, नाट्य, संगीत व चित्रपट या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतील.\u003cbr\u003eसांस्कृतिक उपक्रम हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना संवेदनशील, सर्जनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे प्रभावी साधन ठरतात. हे पुस्तक महाविद्यालयीन विद्याथ, शिक्षक तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704705577279,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sanskritik_DrPankajkumarNannavare_1.jpg?v=1775565551"},{"product_id":"khandesh-kathaprabodha-sahitya-v-samiksha","title":"खान्देश कथाप्रबोध : साहित्य व समीक्षा","description":"\u003cp\u003e‘कथा’ हा साहित्यप्रकार अत्यंत महत्वाचा आणि मानवाच्या मुलप्रवृत्तीशी निगडीत असलेला साहित्यप्रकार आहे. कथा सांगणे आणि ऐकणे याची आवड मानवी स्वभावातच दडलेली आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात खान्देशातील साहित्यिकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. कथा साहित्यात खान्देशी कथाकारांनी मोलाची भर घातलेली असून बोलीभाषा, आशयसौंदर्य, आविष्कार आणि निवेदन पद्धती या घटकांच्या पारंपारिक ढाच्याची मोडतोड खान्देशी कथेत दिसून येते. मराठी साहित्यात खान्देशी कथा ही वेगळी आणि महत्वाची म्हणूनच ठरलेली आहे. खानदेश कथाप्रबोध : साहित्य व समीक्षा ग्रंथात खान्देशातल्या निवडक कथाकारांच्या कथांची विलक्षण समीक्षा असून कथेच्या संदर्भातील तांत्रिक घटक आणि एकूणच कथा या साहित्यप्रकाराविषयी मुलभूत आणि नेमकी मांडणी केलेली आहे. विविध कथांच्या संदर्भात खानदेशातील विविध समीक्षकांनी सूक्ष्मपणे केलेली ही समीक्षा कथेचे स्थूल आकलन आणि कथेच्या स्वरूपाचा बोध होण्यास उपकारक ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रोफेसर डॉ. वासुदेव सोमाजी वले\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसदस्य, मराठी अभ्यासमंडळ,\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52773041668415,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KhandeshKathaprabodha_SwapnilBhosale_1.jpg?v=1776177573"},{"product_id":"nibandhpakali","title":"निबंधपाकळी","description":"\u003cp\u003eनिबंध लेखन ही एक सहज पण प्रभावी कला आहे. गप्पांमधून आपण जे विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो, तेच विचार कागदावर उतरवले की निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—विचारांना शब्दांच्या धाग्यात बांधणे. आपल्या मनातील विचारांची योग्य बांधणी करून ते सुसंगतपणे मांडणे हेच निबंधाचे सार आहे. ही कला सरावाने आणि वाचनाने अधिक परिपक्व होते.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधलेखनासाठी सतत वाचन, चिंतन आणि मनन आवश्यक आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके यांचे अभ्यासपूर्ण वाचन केल्याने विचारांना प्रगल्भता येते. त्यातून मिळालेली सुभाषिते, कवितेच्या ओळी, अनुभव टिपण वहीत नोंदवल्यास निबंधाला समृद्धी मिळते. आकर्षक सुरुवात, वैचारिक मुद्द्यांची मांडणी, रचना, भाषा शैली आणि परिणामकारक शेवट हे निबंधाचे महत्त्वाचे घटक आहेत.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधलेखन ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नाही, तर विचारांना कलात्मक रूप देण्याची कला आहे. योग्य शब्दांची निवड, सुसंगत रचना आणि प्रभावी शेवट यामुळे निबंध वाचकाच्या मनावर ठसा उमटवतो. म्हणूनच निबंध लिहिणे अवघड नसून, तो आपल्या विचारांना सुंदर शब्दरूप देण्याचा एक प्रयत्न आहे.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या यादीतील एखाद्या विषयावर संपूर्ण निबंध तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ माझा भारत देश, स्वच्छता, किंवा मूल्यशिक्षण आणि मी यावर.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785963532607,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Nibandhpakali_SmtVarshaAhirrao_1.jpg?v=1776235784"},{"product_id":"nibandhparna","title":"निबंधपर्ण","description":"\u003cp\u003eनिबंध लेखनाविषयी दोन शब्द सांगताना मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. उत्कृष्ट विचारमंथनातून स्फुरलेले निबंध विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करताना लेखकाला समाधान मिळते. हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी तसेच शिक्षक यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. कोणतेही लेखन करताना सर्वप्रथम विचारांची साठवण आवश्यक असते. विचारांना योग्य शब्दरूप देण्याची क्षमता ही लेखनकलेची खरी ताकद आहे.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्याप्रमाणे मण्यांची माळ तयार करण्यासाठी विविध मणी सुंदरपणे गुंफले जातात, त्याचप्रमाणे निबंधात समर्पक शब्दरचना, योग्य दाखले, उदाहरणे, सुभाषिते आणि कवितेच्या ओळी गुंफल्या की निबंधाची माळ तयार होते. विद्यार्थ्यांनी वाचलेले किंवा ऐकलेले विचार सहज, सोप्या भाषेत मांडता आले पाहिजेत. निबंध म्हणजे विचारांची बांधणी—मुद्देसूद मांडणी, योग्य भाषाशैली आणि सुसंगतपणा हे उत्कृष्ट निबंधाचे टप्पे आहेत. सतत वाचन केल्याने शब्दसंग्रह वाढतो आणि लेखन अधिक प्रभावी होते.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की निबंध कितीही व्यवस्थित लिहिला असला तरी शुद्धलेखनाच्या चुका असल्यास गुण कमी होऊ शकतात. म्हणूनच लेखन शुद्ध असणे अत्यावश्यक आहे. निबंधलेखनाची तयारी वाचनाच्या सवयीपासून सुरू होते. वर्तमानपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके यांचे अभ्यासपूर्ण वाचन केल्याने विचारांना प्रगल्भता येते. निरंतर वाचन, चिंतन आणि मनन यातून सुयोग्य विचार शब्दबद्ध होतात. त्यासाठी एक टिपण वही तयार करून त्यात सुभाषिते, कवितेच्या ओळी आणि अनुभव नोंदवावेत.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधाची आकर्षक सुरुवात, वैचारिक मुद्द्यांची मांडणी, भाषाशैली आणि परिणामकारक शेवट हे घटक निबंधाला पूर्णत्व देतात. थोडक्यात सांगायचे तर आशय, मनन, चिंतन आणि जागर यांतून निबंध साकार होतो.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या यादीतील एखाद्या विषयावर संपूर्ण निबंध तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ स्वच्छता अभियानात माझी भूमिका, वृक्षसंवर्धन, रक्तदान, किंवा वाचन-एक संस्कार यावर.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785965859135,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Nibandhparna_SmtVarshaAhirrao_1.jpg?v=1776236167"},{"product_id":"nibandhsari","title":"निबंधसरी","description":"\u003cp\u003eनिबंध लेखनाविषयी थोडेसे सांगताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध म्हणजे विचारांची बांधणी. नि+बंध म्हणजे बांधणे, शब्द गुंफणे. आपल्या मनातील विचार जेव्हा योग्य रचनेत, सुसंगतपणे आणि शैलीदारपणे मांडले जातात तेव्हा तो निबंध होतो. मनात अनेक विचार असतात, पण ते विस्कळीत असतात. त्यांची निवड करून विषयाशी सुसंगत अशी रचना करणे हीच खरी निबंधकला आहे.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंध लिहिणे अवघड नाही, मात्र त्यासाठी भरपूर वाचन, चिंतन आणि सराव आवश्यक आहे. सोप्या व ओघवत्या भाषेत विचार प्रकट करणे म्हणजे निबंधलेखन. ही कला इतर कलांप्रमाणेच प्रयत्नाने साध्य होते. निबंधलेखनासाठी भाषा विषयाबद्दल आस्था असावी, वाचनाची सवय जोपासावी. वर्तमानपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके यांचे परिपूर्ण वाचन केल्याने विचारांना प्रगल्भता येते. वाचन सहेतुक असावे, कारण निरंतर वाचन, चिंतन आणि मननातूनच सुयोग्य विचार शब्दबद्ध होतात.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधलेखनासाठी टिपण वही तयार करणे उपयुक्त ठरते. त्यात अनुभव, सुभाषिते, कवितेच्या ओळी, म्हणी, सुवचने, कात्रणे यांचा संग्रह असावा. उत्तम वक्त्यांची भाषणे ऐकणे, शैक्षणिक कार्यक्रम पाहणे, चरित्रे व आत्मचरित्रांचे वाचन करणे यामुळे विचारसंपत्ती वाढते. शब्दांत वेचकपणा आणण्यासाठी शब्दसंपत्ती वाढवावी.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधाचे चार टप्पे लक्षात ठेवावेत—प्रारंभ, मध्य, अंत्य आणि निष्कर्ष. सुरुवात आकर्षक असावी, विषयाशी संबंधित सुविचार किंवा कवितेच्या ओळीने निबंधाची सुरूवात करावी. प्रत्येक परिच्छेदात एकच विचार मांडावा आणि पुढील परिच्छेदाशी त्याची सांगड घालावी. विचारांची पुनरावृत्ती टाळावी. भाषाशैली सरळ, साधी पण परिणामकारक असावी. शुद्धलेखन, विरामचिन्हांचा योग्य वापर, सुवाच्च हस्ताक्षर हे निबंधाला अधिक प्रभावी बनवतात.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधाचे प्रकारही विविध असतात—वर्णनात्मक, कल्पनात्मक, आत्मवृत्तपर, ललित, चर्चात्मक, वैचारिक, कथनात्मक. वाचन, मनन आणि लेखनाने उत्तम निबंध लिहिता येतो.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“आचार, विचार, संस्कार  \u003cbr\u003eत्यातून होईल निबंध साकार”  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या यादीतील एखाद्या विषयावर संपूर्ण निबंध तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ मुलांच्या सर्वांगीण विकासात मातृभाषेची भूमिका, संवर्धन पर्यावरणाचे, किंवा स्वामी विवेकानंद यावर.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785969234239,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Nibandhsari_SmtVarshaAhirrao_1.jpg?v=1776236467"},{"product_id":"nibandhveli","title":"निबंधवेली","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनिबंध लेखनाविषयी काही विचार मांडताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध लिहिणे मुळीच अवघड नाही. आपण जे अनुभवले आहे, पाहिले आहे किंवा कुणाकडून ऐकले आहे, तेच विचार जेव्हा आपण सहजपणे कागदावर उतरवतो तेव्हा निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—शब्दांची बांधणी, विचारांची गुंफण. आपल्या मनातील विचारांची योग्य बांधणी करून ते सुसंगतपणे मांडणे हीच खरी निबंधकला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिबंधलेखन ही एक कला आहे आणि इतर कलांप्रमाणेच ती प्रयत्नाने साध्य होते. लहानपणापासूनच जर निबंधलेखनाचा सराव केला तर ही कला आत्मसात करता येते. निबंधलेखनासाठी वाचनाची सवय अत्यंत महत्त्वाची आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके यांचे अभ्यासपूर्ण वाचन केल्याने विचारांना प्रगल्भता येते. मात्र वाचन सहेतुक असावे. निरंतर वाचन, चिंतन आणि मननातून सुयोग्य विचार शब्दबद्ध होतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिबंधलेखनासाठी टिपण वही तयार करणे उपयुक्त ठरते. त्यात अनुभव, सुभाषिते, कवितेच्या ओळी, म्हणी, सुवचने यांचा संग्रह असावा. अशा साठ्यामुळे निबंध लिहिताना वाक्यरचना सहज सुचते. आकर्षक सुरुवात, वैचारिक मुद्द्यांची मांडणी, रचना, भाषाशैली आणि परिणामकारक शेवट हे निबंधाचे महत्त्वाचे घटक आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिबंधलेखनाची खरी ताकद म्हणजे विचारांची मुद्देसूद मांडणी. प्रत्येक परिच्छेदात एकच विचार मांडावा आणि पुढील परिच्छेदाशी त्याची सांगड घालावी. भाषाशैली सरळ, साधी पण परिणामकारक असावी. शुद्धलेखन, विरामचिन्हांचा योग्य वापर आणि सुवाच्च हस्ताक्षर हे निबंधाला अधिक प्रभावी बनवतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअशा प्रकारे वाचन, मनन आणि लेखनाच्या सरावातून उत्तम निबंध लिहिता येतो. निबंधाचे विविध प्रकार असतात—वर्णनात्मक, कल्पनात्मक, आत्मवृत्तपर, ललित, चर्चात्मक, वैचारिक, कथनात्मक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या यादीतील एखाद्या विषयावर संपूर्ण निबंध तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ माझा मोठं होण्याचा प्रवास, पर्यावरण संरक्षणात माझे योगदान, किंवा सोशल मिडीया : शाप की वरदान.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785973592383,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Nibandhveli_SmtVarshaAhirrao_1.jpg?v=1776236948"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/marathi.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}