{"title":"मुलांची पुस्तके","description":"","products":[{"product_id":"palak-prabodhan-pustika","title":"‘पालक-प्रबोधन‌’ पुस्तिका","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंवाद\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eलेकरांना अवश्य सांगा की, स्वतःशी तुला जर\u003cbr\u003eस्पर्धा करायची असेल तर प्रथम स्वतःला\u003cbr\u003eनीट समजून घे.\u003cbr\u003eयश मिळवायचं असेल, तर कोणत्या\u003cbr\u003eगोष्टी कराव्यात, टाळाव्यात, हेही सांगा.\u003cbr\u003eकारण, प्रत्येक लेकराला विशेष कौशल्यांची\u003cbr\u003eआणि बुद्धिमत्तेची ‘भेट’ मिळालेलीच असते.\u003cbr\u003eती वाढवणं हेच पालकांचं काम,\u003cbr\u003eतेही शांतपणे...!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eचिंतन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eगुलाबांना काटे असले तरी त्याचं\u003cbr\u003eसौंदर्य कमी होत नाही.\u003cbr\u003eजीवनात मोठे आनंदाचे क्षण,\u003cbr\u003eलहानसहान दुःखांसह येणारच...!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“गुरु का चरण पूजा का मुख्य स्थान है|\u003cbr\u003eगुरु का वाक्य सब मंत्रों का मूल है\u003cbr\u003eऔर गुरु की कृपा मुक्ति का कारण है|”\u003cbr\u003e                                    \u003cstrong\u003e- स्कंद पुराण\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e- ज्ञान तो गुरु से ही प्राप्त हो सकता है\u003cbr\u003eइसलिए गुरु, मातापिताजी और बड़ों का\u003cbr\u003eआदर किजिए|\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793240453439,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Palak-PrabodhanPustika_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776334135"},{"product_id":"warli-kala-aani-shikshan","title":"वारली कला आणि शिक्षण","description":"\u003cp\u003eवारली कला ही केवळ आदिवासी परंपरेतील चित्रकला नाही, तर ती शिक्षण, संस्कृती आणि समाज यांना जोडणारा एक सजीव सेतू आहे. साधेपणातही गहन अर्थ व्यक्त करणारी ही कला विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला दिशा देते, शिक्षकांना अध्यापनात नाविन्य आणण्याची प्रेरणा देते आणि समाजाला आपल्या सांस्कृतिक मुळांचा पुनः शोध घ्यायला प्रवृत्त करते.\u003cbr\u003eया पुस्तकात वारली कलेचा प्रवास, तिचे शैक्षणिक उपयोग, कार्यशाळा, प्रशिक्षण, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील कला-एकात्मिक शिक्षणाशी असलेला संबंध यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. अनुभवात्मक अध्ययन, आनंददायी शिक्षण आणि सांस्कृतिक संवर्धन यांचा संगम या पुस्तकातून साकारतो.\u003cbr\u003eहे पुस्तक केवळ एक कलात्मक दस्तऐवज नाही, तर शिक्षण अधिक जिवंत, सर्जनशील आणि मूल्यनिष्ठ बनवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. वारली कलेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी टाकलेले हे एक अर्थपूर्ण पाऊल आहे.\u003cbr\u003eही कृती वारली कलेच्या माध्यमातून शिक्षणाला नवा आयाम देणारी आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देत, शिक्षकांना अध्यापनात सृजनशीलतेची नवी वाट दाखवणारे हे पुस्तक प्रत्येक शाळा आणि ग्रंथालयासाठी उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52805915345215,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Warli_SangitaMahajan_1.jpg?v=1776495076"},{"product_id":"pati-an-dhagafuti","title":"पाटी अन ढगफुटी","description":"\u003cp\u003e'पाऊस शाळा', 'आभाळाची सावली' बालकविता संग्रह आणि 'भटकन' कादंबरी यानंतर कवी रविंद्र सोनवणे हे आपला चौथा कवितासंग्रह 'पाटी अन् ढगफुटी' घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.\u003cbr\u003eरविंद्र सोनवणे हे उत्तम शिक्षक असलेले सामाजिक चळवळीची जाणीव असणारे कार्यकर्ते कवी, लेखक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सातत्याने प्रयोगशील असतात.\u003cbr\u003eसभोवतालच्या समाज जीवनात घटनांचे निरक्षण, अभ्यास आणि निष्कर्ष काढण्याची चिकित्सक दृष्टी या कवितासंग्रहातून कवी रविंद्र सोनवणे यांच्याकडे दिसून येते. समकालीन वास्तवाचा उभा-आडवा छेद घेत ही कविता वाचकाला नवीन प्रश्नांकडे गंभीरपणे पाहायला लावते. हेच या कलेचे लक्षणीय यश आहे; असे मला वाटते.\u003cbr\u003eकवी रविंद्र सोनवणे यांची नवीन, सर्जनशीलतेला आयाम देणारी ही कविता निश्चितपणे वाचकांना मर्मदृष्टी देईल. त्यांची भाषाशैली साधी व परिणामकारक असूनही काही ठिकाणी तर खूपच प्रसादपूर्ण वाटते. समाजाच्या भल्यासाठी कवी रविंद्र सोनवणे यांनी यापुढेही लिहित राहावे; ही मंगल कामना !\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003eविलास सिंदगीकर\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमाजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि\u003cbr\u003eसंस्कृती मंडळ, मुंबई.\u003cbr\u003eसंवादः ९४२१३६९९४५\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":53042974654783,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PatiAnDhagphutiCover1.jpg?v=1779344477"},{"product_id":"aabhalachi-savali","title":"आभाळाची सावली","description":"\u003cp\u003e         विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक, संवेदनशील कवी रविंद्र सोनवणे आपल्या 'पाऊस शाळा' या पहिल्या बालकवितासंग्रहानंतर 'आभाळाची सावली' हा नवीन बालकवितासंग्रह घेऊन मुलांच्या भेटीला आले आहेत. ही भेट नक्कीच मुलांना कवितेचा लळा लावणारी आणि त्यांचा आनंदाचा मळा फुलवणारी आहे.\u003cbr\u003e         सोनवणे यांची कविता मुलांना भरारी घेण्यासाठी कधी कवितेचे आभाळ देते. तर कधी उन्हात सावली होण्यासाठी गुलमोहराचे झाड होते. त्यांची कविता ससा कासवाच्या गोष्टीतले निरागसपण जपत मुलांच्या कल्पनाशक्तीला साद घालते. हे करत असताना कवितेतील लय, ताल, नादही जपत जाते. कवी सोनवणे यांना सुरांचे भान असल्यामुळे त्यांच्या कवितांचे आपसूक गाणे होते आणि हे गाणे मुलांना ठेका धरायला सहजगत्या लावते.\u003cbr\u003e         पंख असते तर, किती छान झाले असते उंच उडून जग सारे, पाहून आले असते.\u003cbr\u003e         अशी सहजता त्यांच्या कवितेत जागोजागी भेटते. त्यांची कविता मुलांना सोबत घेऊन निसर्गाच्या कुशीत शिरते.\u003cbr\u003e         थोडे दूर गेलो, पर्वतं ढगात भिडलेले \u003cbr\u003e         ढगही पर्वतांच्या, मिठीत सामावलेले\u003cbr\u003e         निसर्गदृश्य शब्दांत रेखाटताना त्यांची कविता अशी बोलकी होते. एकूणच कवी रविंद्र सोनवणे यांच्या 'आभाळाची सावली' या पुस्तकातील कविता सुंदर चित्रांच्या साथीने मुलांना कधी शेतशिवाराला फेरफटका मारायला नेते. कधी आनंदाच्या झुल्यावर बसून उंच आभाळी घेऊन जाते आणि म्हणूनच त्यांची कविता मुलांच्या आवडीची होते.\u003cbr\u003e         त्यांच्या पुढील काव्यप्रवासासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003eएकनाथ आव्हाड\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e(साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी)\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":53042979995967,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AabhalachiSavali_RavindraSonawane2.jpg?v=1779344967"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a5%87.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}