{"title":"तत्त्वज्ञान","description":"","products":[{"product_id":"paschimatya-tatvadyanachi-kahani","title":"पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी","description":"\u003cp\u003e‘पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ हे साने गुरुजींनी अनुवादित केलेले तत्त्वचिंतकाच्या तत्त्वाज्ञानावरील अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. या ग्रंथाचे मूळ लेखक विल ड्युरंट हे आहेत. पाश्चात्य जगतामधील महान तत्त्वचिंतकांच्या विचारांचा शोध हा ग्रंथामधून समजून घेताना जीवनाचे मर्म धुंडाळण्याचे कौशल्य वाचकाला प्राप्त होऊ शकते. या ग्रंथामध्ये अनेक तत्त्ववेत्यांचे तत्त्वज्ञान संग्रहित झालेले आहे. विशेषतः सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, हेगेल, श्लेगेल, नित्शे, कान्ट, शॉपेनहौवर अशा अनेक तत्त्ववेत्यांचे प्रभावी विचार संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत. त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळे अंतर्गत पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्रामार्फत निर्माण होणारा हा ग्रंथ अतिशय मौल्यवान असून वाचकांना विचारांचे मोल प्रदान करणारा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ हे साने गुरुजींनी अनुवादित केलेले तत्त्वचिंतकाच्या तत्त्वाज्ञानावरील अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. या ग्रंथाचे मूळ लेखक विल ड्युरंट हे आहेत. पाश्चात्य जगतामधील महान तत्त्वचिंतकांच्या विचारांचा शोध हा ग्रंथामधून समजून घेताना जीवनाचे मर्म धुंडाळण्याचे कौशल्य वाचकाला प्राप्त होऊ शकते. या ग्रंथामध्ये अनेक तत्त्ववेत्यांचे तत्त्वज्ञान संग्रहित झालेले आहे. विशेषतः सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, हेगेल, श्लेगेल, नित्शे, कान्ट, शॉपेनहौवर अशा अनेक तत्त्ववेत्यांचे प्रभावी विचार संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत. त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळे अंतर्गत पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्रामार्फत निर्माण होणारा हा ग्रंथ अतिशय मौल्यवान असून वाचकांना विचारांचे मोल प्रदान करणारा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. विजय एल. माहेश्वरी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eकुलगुरू,\u003cbr\u003eक.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":53860623450431,"sku":"9789373446493","price":716.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PaschimatyaTatvadyanachiKahani_WillDurant_1.jpg?v=1782467507"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}