{"title":"खेळ व योग","description":"","products":[{"product_id":"rashtriya-chhatra-sena-ncc","title":"राष्ट्रीय छात्र सेना एन.सी.सी.(सीसी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“राष्ट्रीय छात्र सेना (NCC)” हा ग्रंथ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेला आहे. यात व्यक्तिगत विकास, नेतृत्वगुण, सामाजिक सेवा, सामुदायिक विकास, तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सहभाग यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eव्यक्तिगत विकास विभागात जीवन कौशल, आत्मजागरुकता, गहन व रचनात्मक विचार, निर्णय क्षमता आणि समस्या समाधान यांसारख्या मूलभूत गुणांचा अभ्यास आहे. प्रात्यक्षिक विभागात सामाजिक सेवा, स्वच्छ भारत अभियान, स्वतंत्रता दिवस आणि गणतंत्र दिवसाचे उत्सव, तसेच जागरुकता रॅली यांचा अनुभवात्मक आढावा दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनेतृत्व विभागात नेतृत्वाचे लक्षण, मूल्यांकनाचे संकेतक, प्रेरणा, नैतिक मूल्ये आणि सम्मान संहिता यांचा सखोल विचार आहे. या सर्वांमुळे विद्यार्थी केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि नैतिकदृष्ट्याही सक्षम होतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहा ग्रंथ NCC च्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि समाजसेवेसाठी प्रेरणा घेणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793051513151,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/NCC_DrSanjayPatil_1.jpg?v=1776331057"},{"product_id":"rashtriya-seva-yojana-ncc","title":"राष्ट्रीय सेवा योजना","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eविद्यार्थ्यांचा सामाजिक परिवर्तनाकडे जाणारा प्रवास...\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\"NOT ME, BUT YOU'  राष्ट्रीय सेवा योजना (NSS) म्हणजे केवळ एक अभ्यासक्रम नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनामनात सामाजिक बांधिलकीची ज्योत प्रज्वलित करणारा एक जीवनदृष्टीचा मार्ग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दिशादर्शक तत्वांशी सुसंगत, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सजग आणि उत्तरदायी नागरिक बनवतो. सदर  पुस्तकात रासेयोचा इतिहास, संरचना, उद्दिष्टे आणि उपक्रमांचे सविस्तर मार्गदर्शनपर विवेचन करण्यात आलेले आहे. श्रमसंस्कार शिबिरांचे नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणपूरक कृती, सामाजिक प्रश्नांचे भान, आणि राष्ट्रसेवेची प्रेरणादायक अनुभजन्य मांडणी करण्यात आलेली आहे. साध्या भाषेत लिहिलेले, अनुभवाधारित शिकवणूक देणारे आणि समर्पक उदाहरणांनी सजलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रत्येक स्वयंसेवकासाठी, कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच समाजातील सर्वच घटकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल याची नक्कीच खात्री आहे. \u003cbr\u003eवाचा आणि स्वतःमध्ये सामाजिक नेतृत्वाची नवी प्रेरणा जागवा!\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793562956095,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/RashtriyaSevaYojana_Khirade_1.jpg?v=1776348243"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}